Mukhymantri Ladki Bahin Yojana Status: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची अंमलबजावणीसाठी संपूर्ण कार्य मर्यादा ठरवलेली असून, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिन्याला १५०० रुपये देण्यात येणार आहे अशा प्रकारची घोषणा होऊन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. अनेक महिलांना प्रश्न पडलेला आहे की लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता कधी येणार. याची माहिती खालील प्रमाणे पाहूयात
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन शासन निर्णयानुसार, या योजनेचा पहिला हप्ता 14 ऑगस्ट 2024 रोजी पहिल्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहेत अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे. या योजनेमध्ये अर्ज सादर करण्यासाठी 15 जुलै 2024 ही होती, मात्र आता महिलांना 31 ऑगस्टपर्यंत लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज सादर करता येणार आहेत. अशा प्रकारच्या नवीन बदल करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता अर्ज प्रक्रिया सुरू देखील आहे याच्या मार्फत आपण लवकरात लवकर अर्ज करून लाभ मिळू शकतात.
शिंदे सरकारकडून महिलांसाठी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आणखी एक खूशखबर आली! पहा shinde Sarkar Mahila announced
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शासन निर्णयानुसार, ज्या महिलांचे अर्ज 01ऑगस्ट नंतर नोंदवले जाणार आहेत त्या महिलांना पुढच्या हप्त्याच्या वेळी दोन्ही हप्ते 3000 हजार रुपये सोबतच जमा करण्यात येणार आहेत. अशी माहिती देखील देण्यात आलेली आहे. ( Mukhymantri Ladki Bahin Yojana Status )
लडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर असलेल्या अटींमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना खूप मोठ्या प्रमाणावर महिलांना अपात्र ठरवले जात होते. परंतु विरोधी पक्षाने पावसाळी अधिवेशनात आवाज उठवलेला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 7 महत्त्वाच्या अटी रद्द केलेल्या आहेत. आणि आता खूप मोठे प्रमाणात आहे ह्या शिथिल करण्यात आलेल्या असल्यामुळे जास्तीत जास्त महिलांना देखील या योजनेच्या अंतर्गत लाभ घेता येणार आहे. ( Mukhymantri Ladki Bahin Yojana Status)