मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2023 ; पात्रता, ऑनलाइन अर्ज, अनुदान | Maharashtra mukhymantri saur krishi pump Yojana online apply 2023

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2023 ; पात्रता, ऑनलाइन अर्ज, अनुदान | Maharashtra mukhymantri saur krishi pump Yojana online apply 2023 :- नमस्कार मित्रांनो, आज आपण मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 विषयी संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये आपण अनुदान किती मिळते, अर्ज कुठे करायचा, आवश्यक कागदपत्रे कोणती, अटी, पात्रता, लाखभ, लाभार्थी निवडी विषयीचे निकष, आणि या योजनेची उद्दिष्टे कोणती, या गोष्टीविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या ब्लॉग पोस्टमध्ये पाहणार आहोत. या योजनेअंतर्गत पुढच्या तीन वर्षात एक लाख सौर पंप बसविण्याचे लक्ष महाराष्ट्र सरकारने ठेवलेले आहे. आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ही पोस्ट संपूर्ण वाचा.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 लाभ :-

  • या योजनेमार्फत राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौर कृषी पंप उपलब्ध करून देणे असे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
  • या योजनेमार्फत 25,000 सौर कृषी पंपाचे पहिल्या टप्प्यामध्ये वितरण करण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यामध्ये 50 हजार सौर कृषी पंपाचे वितरण केले जाणार आहे आणि तिसऱ्या टप्प्यांमध्ये परत 25 हजार सौर कृषी पंपाचे राज्यातील शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केलेले आहे.
  • पाच एकर पेक्षा कमी शेत जमीन असलेल्या सर्व शेतकऱ्यांना तीन एचपी आणि त्यापेक्षा जास्त शेत जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी पाच एचपी आणि सात एचपी सौर पंप या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वाटले जाणार आहे.
  • महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप योजनेचा अगोदर लाभ घेतल्या आहे अशा शेतकऱ्यांना परत या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे.

मित्रांनो आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी – 👉 येथे क्लिक करा

20230618 230131 मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2023 ; पात्रता, ऑनलाइन अर्ज, अनुदान | Maharashtra mukhymantri saur krishi pump Yojana online apply 2023

महाराष्ट्र सौर कृषी पंप योजना 2023 आवश्यक कागदपत्रे | Maharashtra mukhymantri saur krishi pump Yojana important documents –

  • आधार कार्ड अर्जदाराचे
  • ओळखपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • शेतीतील कागदपत्रे,
  • पत्त्याचा पुरावा
  • मोबाईल नंबर
  • बँक खाते पासबुक झेरॉक्स
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • शेतकऱ्याचे सातबारा उतारा

महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 | mukhymantri saur krishi pump Yojana 2023 highlights

योजनेचे नावमुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र
सुरुवात कोणाद्वारेमहाराष्ट्र राज्य सरकार
राज्य शासनमहाराष्ट्र
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील पात्र शेतकरी
योजनेचा उद्देशमहाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सोलर सौर कृषी पंप उपलब्ध करून देणे
अर्ज करण्याची पद्धतीऑनलाइन
अर्ज करण्यासाठी सरकारची अधिकृत वेबसाईटhttps://www.mahadiscom.in/solar/index.html
विभागMSEDCL

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

या योजनेमार्फत लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज या वेबसाईटवर करावा आणि याची पद्धती पुढील प्रमाणे
अर्ज करण्यासाठी प्रथम तुम्हाला राज्यातील महावितरणाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

सौर कृषी पंप योजना 2023 अर्ज कुठे करावा? Where to Apply for Solar Agriculture Pump Scheme 2023?

सौर कृषी पंप योजना अंतर्गत आपल्या सोलर पंपाद्वारे सिंचनासाठी सौर पंप लाभ घेण्यासाठी पात्र असलेल्या आणि इच्छुक असलेल्या लाभार्थ्यांना या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येईल. आणि या योजनेचा लाभ घेता येईल यासाठी सध्या अर्ज सुरू आहेत.

सौर कृषी पंप योजना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा online apply

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 वैशिष्ट्ये Mukhymantri Saur Krishi Pump Yojana Features

20230618 230206 मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2023 ; पात्रता, ऑनलाइन अर्ज, अनुदान | Maharashtra mukhymantri saur krishi pump Yojana online apply 2023

राज्यात अटल सौर कृषी पंप योजना राबवण्याच्या विषयी घेतलेल्या निर्णयाच्या बाबतीत राज्य शासनाद्वारे राज्यात एक लाख सर्व कृषी पंप बसविण्यात साठी अर्थसंकल्पीय तरतूद व अनुसूचित जमाती जाती लाभार्थींकरता विशेष उपयोजना अंतर्गत निधीचा वापर करून सौर कृषी पंप योजना बसवण्यास मान्यता दिलेली शेतकऱ्यांना दिवसभर सिंचन करणे शक्य व्हावे त्याचप्रमाणे राज्य सरकारची पारंपरिक पद्धतीने सर कृषी पंप जोडणी साठी लागणाऱ्या खर्चात राज्य सरकार द्वारे सबसिडी देण्यात येणाऱ्या अनुदानात बचत करण्याचे उद्दिष्ट आहे.
ही योजना पूर्णपणे महाराष्ट्र सरकारकडून राबवली जात असून या योजनेच्या अंतर्गत पुढील तीन वर्षांमध्ये एक लाख सौर कृषी पंप बसवण्यात येणार असल्याने या योजने मार्फत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होईल आणि याचा लाभ घेता येईल.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सरकारकडून सौर कृषी पंपाच्या किमती 95 टक्के अनुदान देण्यात येणार आहे यामध्ये लाभार्थ्यांना 5 टक्के रक्कम भरावयाची आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांचा हिस्सा व वर्गवारी

महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 लाभ :-राज्य सरकारने महाराष्ट्र 2023 मध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची योजना सुरू केली आहे की ज्या मार्फत सर्व शेतकऱ्यांना सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ती म्हणजेच महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना होय.मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ हा महाराष्ट्र तील शेतकऱ्यांना होणार असून या योजनेच्या अंतर्गत विद्युत कृषी पंपाच्या जागेवर सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिलेली आहे.या योजनेअंतर्गत शासनाकडून सौर कृषी पंप व सबसिडी देण्यात येत असते तसेच मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार सौर कृषी पंपाच्या किमतीत 95 टक्के सबसिडी देत असून लाभार्थ्यांना केवळ पाच टक्के रक्कम भरावी लागते.राज्य सरकार या सौर कृषी पंप योजनेमुळे पर्यावरण संरक्षणाचे उद्दिष्ट साध्य करणार असल्याचे सांगितले आहेमुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत राज्यातील ज्या शेतकऱ्यांकडे पूर्वीपासून या योजनेची लाभार्थी आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नसून ज्या शेतकऱ्यांकडे आधीपासून विद्युत कनेक्शन आहे त्या शेतकऱ्याने योजनेच्या अंतर्गत सौर ऊर्जेवर चालणारी पंपाची सुविधा दिली जाणार नाही.

लाभार्थी निवड आणि योजनेसाठी निकष –

  • मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्यापूर्वी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याकडे पारंपारिक वीज कनेक्शन असू नये.
  • शेतजमीन ही पाण्याचे निश्चित स्त्रोत असलेली असावी.
  • यापूर्वी कोणत्याही योजनेमार्फत विद्युतीकरण झालेले नसलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील.
  • ग्रामीण आणि दुर्गम भागातील शेतकऱ्यांना यामार्फत प्रथम प्राधान्य दिले जाते.

7.5 एचपी पंप साठी लाभार्थी निवडीचे निकष
पाण्याचे स्त्रोत विहीर किंवा कुपनलिका असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
सौर पंप घेण्यासाठी पाण्याचे स्त्रोताची खोली 60 मीटर पेक्षा जास्त नसावी.

Leave a comment

Close Visit Batmya360