नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता व पीएम किसान चा 17वा हप्ता, शेतकऱ्यांना या तारखेला मिळणार | Namo Farmer Scheme

Namo Farmer Scheme: पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने 2019 मध्ये देशांमध्ये पी एम किसान योजना चालू करण्यात आली होती. व या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत 16 हप्त्यांचे वितरण करण्यात आले आहेत. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपयांची रक्कम दिली जात आहे. व याच PM किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासना अंतर्गत नमो शेतकरी योजना महाराष्ट्रात सुरू केलेली आहे.Namo Farmer Scheme

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme Big Update
लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,

Monsoon Alart 2024: जगातील सर्वात मोठ चक्रीवादळ महाराष्ट्राला धडकणार ; पहा हवामान अंदाज..

पी एम किसान योजनेचा १६  हप्ता व नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता 28 फेब्रुवारी 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला होता.  व आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी मिळणार तसेच पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा लागली आहेत.Namo Farmer Scheme

2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ! महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ( Karj Mafi Yojna Maharashtra 2024)

नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजना या दोन्ही योजनेचे हप्ते येणाऱ्या काही दिवसातच एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाऊ शकते अशा प्रकारचा अंदाज असून साधारण जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अन्यथा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजना यांची प्रत्येकी दोन हजार रुपये जमा केली जाते. Namo Farmer Scheme

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

सरकारी योजनांची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360