नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता “या तारखेला” होणार जमा ; तारीख पहा..! (Namo Shetkari Yojna)

Namo Shetkari Yojna : मोदी सरकारने राष्ट्रीय स्तरावरती लाभलेल्या पीएम किसान योजने चे प्रति रूप राज्याच्या शिंदे सरकारने सुद्धा महाराष्ट्रात नमो शेतकरी योजना सुरू केलेली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश हा पीएम किसान साठी पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे, असा आहे. पी एम किसान योजनेप्रमाणे या योजनेमध्ये योजनेमध्ये देखील वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात.


9 मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२३२४ चा अर्थसंकल्प मांडत असताना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवून देणे, आणि केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या मॉडेलचे अनुकरण करणे असा आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांपर्यंतची वार्षिक आर्थिक मदत मिळेल. (Namo Shetkari Yojna )

सौर कृषी पंप योजना ऑनलाइन अर्ज सुरू ; Solar Pump Yojna Online Apply

याव्यतिरिक्त या योजनेसाठी पात्र असणाऱ्या नागरिकांना नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या माध्यमातून तीन समान त्यामध्ये आर्थिक मदत मिळेल, राज्य सरकार आर्थिक साह्याची रक्कम ही लाभ भरतींच्या बँक खात्यामध्ये थेट पाठवणार असून या योजनेच्या माध्यमातून अंमलबजावणीसाठी सरकारने 6900 कोटी ₹ रुपयांची चालू वर्षाच्या आर्थिक बजेटमध्ये तरतूद केलेली आहे.

PM Kisan Yojana day 1024x576 1 पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा

उद्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरसकट पिक विमा जमा होणार ; Crop Insurance New Update

नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता “या तारखेला” होणार जमा ; तारीख पहा..! (Namo Shetkari Yojna)

या सहा हजार रुपयांचे वितरण शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेप्रमाणे देण्यात येते. याचा अर्थ दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे या योजनेमध्ये देखील लाभ दिला जात आहे. नुकत्याच गेल्या काही दिवसांपूर्वी नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता पाठवलेला होता. ( Namo Shetkari Yojna )

परंतु दुसरा हप्ता कधी भेटणार आहे असा प्रश्न सर्व सामान्य शेतकरी करत होते. आणि याची वाटही पाहत होती. त्याच वेळी राज्य सरकारने या योजनेच्या दुसऱ्या अपडेट जाहीर केलेले आहे.

या प्राप्त माहितीच्या आधारे राज्य शासनाने पी एम किसान योजनेच्या 15 व्या हप्त्यापुर्वी लाभार्थ्यांच्या तपशिलांची मागणी केलेली होती. येत्या काही दिवसांमध्ये ही माहिती राज्य सरकारला मिळणार आहे. ( Namo Shetkari Yojna )

1000418292 शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार
शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार

राज्य सरकारला ही माहिती मिळाल्यानंतर त्याची सर्व तपासणी केली जाईल. आणि ती झाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता महा आयटी मार्फत पत्र असणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे.

यामध्ये महत्त्वाची गोष्ट मध्ये या योजनेचा दुसरा हप्ता हा नवीन वर्ष सुरू होण्या पूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात येणार असल्याची माहिती देखील काही मंत्र्यांनी दिलेली आहे.
दुसऱ्या शब्दात एक विश्वसनीय वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार पात्र असणाऱ्या शेतकरी डिसेंबरच्या अखेरीस या योजनेचा दुसरा हप्ता जाहीर होणार आहे. अशा प्रकारची माहिती सर्व प्रसार माध्यमांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. ( Namo Shetkari Yojna )

  • नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा अर्ज करण्यासाठी व्यक्ती हा महाराष्ट्रातील रहिवासी असणे बंधनकारक आहे.
  • चित्र राहणारे शेतकरीच या नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.
  • अर्जदार शेतकऱ्यांनी महाराष्ट्र कृषी विभाग कडे नोंदणी केल्यानंतरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमन शेतकरी योजनेचा हप्ता जमा करण्यात येतो.
  • अर्जदारांना त्यांच्या आधार कार्ड सोबत बँक खाते जोडणे अनिवार्य आहे. ( Namo Shetkari Yojna )

Leave a comment