New Pan Card Rule: नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमाअंतर्गत लवकरच देशातील नागरिकांना QR कोड असलेले आधुनिक पॅनकार्ड मिळणार आहेत. यासाठी सरकारने पॅन 2.0 प्रकल्पाची घोषणा केलेली आहे. या प्रकल्पाद्वारे करदात्यांच्या नोंदणी प्रक्रियेत सुधारणा केली जाणार आहे. आणि विद्यमान PAN/TAN 1.0 प्रणालीचे अपग्रेडेशन होणार आहे. यामुळे करदात्यांना चांगल्या डिजिटल सेवा मिळतीन. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने 1435 कोटी रुपयांचा खर्च मंजूर केलेला आहे.
पॅन 2.0 प्रकल्प म्हणजे काय आहे?
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मते, पॅन 2.0 प्रकल्प हा एकात्मिक पोर्टल असेन, जो पूर्णपणे पेपरलेस आणि ऑनलाइन असणार. यामध्ये तक्रार निवारण प्रणालीवर विशेष भर दिला जाणार आहे.
जुन्या पॅनकार्डधारकांसाठी माहिती
1) जुने पॅनकार्ड वैध असेल काय?
जर तुमच्याकडे आधीपासून पॅनकार्ड असेल, तर ते बदलण्याची गरज नाही. जुना पॅन क्रमांक कायम राहीन.
New Pan Card Rule
हे पण वाचा :- लाडकी बहिण योजना: केवळ ही 2 कागदपत्र असतील तरच 6 वा हप्ता (2100 रुपये) जमा होणार! महिलांसाठी अर्जंट सूचना
2) जुन्या पॅनकार्डचे काय होईन?
नवीन पॅनकार्ड जारी झाल्यानंतर जुने पॅनकार्ड वापरातून बंद होईल. पॅन क्रमांक बदलणार नाहीत.
3) अपग्रेडेशनसाठी पैसे लागतील काय?
पॅनकार्डचे अपग्रेडेशन पूर्णपणे मोफत आसेल. कार्डधारकांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाहीत.
नवीन पॅनकार्डची वैशिष्ट्ये
नवीन पॅनकार्डवर QR कोड असेल, ज्यामुळे कार्डावरचा डेटा अधिक सुरक्षित असेन.
पॅन डेटा व्हॉल्ट प्रणाली तयार करण्यात येणार आहेत, ज्यामुळे पॅनकार्डवरील माहिती सुरक्षित राहणार आहे.
New Pan Card Rule पॅनकार्ड म्हणजे काय?
पॅन (Permanent Account Number) हा 10 अंकी ओळख क्रमांक आहेत, जो प्राप्तिकर विभागाकडून जारी केला जात आहेत. याचा उपयोग बँकिंग व्यवहार, आर्थिक नोंदी, आणि प्राप्तिकर भरण्यासाठी होतो आहे.
नवीन प्रणालीमुळे डिजिटल सेवा अधिक सुलभ सुरक्षित होतील, तसेच करदात्यांचा वेळ आणि श्रम वाचेन.