पनवेल महानगरपालिकेत विविध रिक्त 377 जागांसाठी भरती ; पनवेल महानगरपालिका भरती 2023
पनवेल महानगरपालिका भरती 2023 ; “पनवेल महानगरपालिकेत विविध रिक्त 377 जागांसाठी भरती” पनवेल महानगरपालिका कडून विविध 377 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आलेल्या असून पालिकेच्या अधिक अधिकृत वेबसाईटवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहीर करण्यात आलेल्या भरतीमध्ये विविध विभागातील एकूण 41 संवर्गातील पदांचा समावेश करण्यात आलेला आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात 13 जुलैपासून … Read more