Panjabrao Dakh Live Hawaman Andaj: प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. 01 डिसेंबर ते 08 डिसेंबर दरम्यान राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज आहेत. ते पाहुयात
01 डिसेंबर पासून तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश मध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस पडणार आहेत. तसेच महाराष्ट्रात 02 डिसेंबर ते 07 डिसेंबर दरम्यान अवकाळी पाऊस पडणार आहेत. तरी राज्यात अवकाळी पाऊस कुठे पडणार याबाबत डख यांनी दिलेली माहिती पहा.
लाडकी बहीण योजना; घरात या 5 वस्तू असतील, तर महिलांना 6 वा हप्ता मिळणार नाही. नवीन नियम पहा
नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यात दि. 02 डिसेंबर ते 04 डिसेंबर दरम्यान पावसाचा अंदाज आहे. तसेच 04 डिसेंबर ते 07 डिसेंबर दरम्यान सांगली, सातारा,पुणे, कोल्हापूर, अहिल्यानगर, जळगाव आणि संपूर्ण कोकण किनारपट्टी या भागात ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज आहेत.
पंजाबराव डख यांनी सांगितले की, राज्यात सर्वत्र पाऊस पडणार नाही. परंतु तुरळक ठिकाणी अवकाळी आणि मुसळधार पाऊस पडेल. आणि ढगाळ वातावरण राहिल तरी शेतकऱ्यांनी पुढील नियोजन करावेत.