Panjabrao Dakh Monsoon Alert News: 19 ऑक्टोबर पासून या भागात होणार मुसळधार पाऊस; पंजाबराव डख

Panjabrao Dakh Monsoon Alert News: हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दि. 16 ऑक्टोंबर रोजी नवीन अंदाज वर्तवलेला आहे. या अंदाजामध्ये डख यांनी दिलेल्या माहितीनुसार मान्सून राज्यातून 24 ऑक्टोंबर ला निघून जाणार असल्याची माहिती दिलेली. तसेच 19 ते 21 या तीन दिवसात काही भागाना मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहेत.पंजाबराव डख यांनी दिलेला अंदाज पाहुयात.

पंजाबराव डख यांनी सांगितलेले आहे की, मान्सुनने परत फिरण्याची तयारी सुरु केलेली असून महाराष्ट्रातून वरुणराजा दि. 24 ऑक्टोबर पर्यंत निघून जाणार आहेत. या दरम्यान ठिकठिकाणी भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 05 नोव्हेंबर दरम्यान राज्यात कडाक्याच्या थंडीला सुरूवात होईन असेही डख यांनी सांगितलेले आहे.

PM Kisan Yojana day 1024x576 1 पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा

: एसटी महामंडळ, पुणे मध्ये 10 वी ते पदवीधर उमेदवारांसाठी भरती सुरू !

दि. 18 ऑक्टोबरला महाराष्ट्रातील जळगाव कडून मान्सूनचा परतीचा प्रवास पुन्हा सुरू होणार आहेत. तसेच मराठवाडा व आजूबाजूच्या परिसरातून 24 तारखेला मान्सून माघारी परतणार आहेत. दरम्यान 19, 20, 21 ऑक्टोंबर रोजी राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 19 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात लातूर, नांदेड,यवतमाळ, बीड, हिंगोली,वाशीम,अकोला, धाराशिव, जालना, बुलढाणा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर तसेच संपूर्ण कोकण किनारपट्टी या भागात मुसळधार पावसाची शक्यता असेल.

24 ऑक्टोंबर पासून पाऊस पुर्णपणे निघून जाणार आहेत. आणि 05 नोव्हेंबर पासून महाराष्ट्रात कडाक्याच्या थंडीला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

1000418292 शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार
शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार

Leave a comment