PCMC Bharti 2023 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 300+ जागांसाठी भरती सुरू ; लगेच करा अर्ज..!

PCMC Bharti 2023 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत रिक्त असणाऱ्या विविध 303 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. तुम्ही जर सध्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे आणि आपण या पोस्टमध्ये कोण कोणत्या पदांचा समावेश आहे आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा आणि पात्रता, ऑनलाइन अर्ज अशा प्रकारची सर्व माहिती पाहणार आहोत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे. या भरती अंतर्गत व्यवस्थापकीय संचालक, प्रशासकीय अधिकारी, कनिष्ठ लेखापाल सह संगणक ऑपरेटर या पदांच्या रिक्त जागा भरण्यात येत आहेत. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. PCMC Bharti

PCMC Bharti 2023 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 300+ जागांसाठी भरती सुरू ; लगेच करा अर्ज..!

PM Kisan Yojana day 1024x576 1 पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा

पदाचे नाव: शिकाऊ उमेदवार

पदसंख्या: 303

शैक्षणिक पात्रता: संबंधित क्षेत्रात आयटीआय पास

अर्ज पद्धती: ऑनलाइन पद्धतीने

1000418292 शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार
शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 नोव्हेंबर 2023

🛑📣 अधिकृत वेबसाइट: www.pcmcindia.gov.in

👨‍🎓👉 PDF जाहिरात: PCMC Notification PDF

ऑनलाइन अर्ज करा: Apply PCMC Online

📣📝अधिकृत वेबसाइट: www.pcmcindia.gov.in

विस्तृत माहितीसाठी, कृपया मूळ जाहिरात पहा.

PCMC Bharti 2023 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 300+  जागांसाठी भरती सुरू ; लगेच करा अर्ज..!

सरकार मुलींच्या खात्यात 75 हजार रुपये पाठवत आहे! लगेच लाभ घ्या

Leave a comment