Pik Vima GR: उर्वरित सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 75 टक्के पिक विमा वाटपास मंजुरी; आजपासून मिळणार पिक विमा

Pik Vima GR: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आम्ही आज या बातमीचे सर्व शेतकरी बांधवांसाठी खूपच आनंदाची माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो आज पासून उर्वरित 75 टक्के पिक विम्याचे वाटप राज्यभरात सुरू करण्यात आले आहे. पिक विमा योजनेच्या अंतिम अहवालानुसार राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा वाटप सुरू करण्यात आले आहे. ( Pik Vima GR )

शेतकरी मित्रांनो सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ज्या जिल्ह्यातील महसूल मंडळात अंतिम पैसेवारी ही 50 टक्के पेक्षा कमी नोंदवण्यात आली आहे.

PM Kisan Yojana day 1024x576 1 पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा

तुमच्या बँक खात्यात आले का 2000 तात्काळ या यादीत नाव पहा! PM Kisan Status

या जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना 75 टक्के पिक विमा वाटप सुरू झाले आहे. त्याचबरोबर माहितीनुसार सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा पिक विमा मिळाला नव्हता. त्याचबरोबर राज्यभरात आज पासून या सात जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्यास सुरुवात झालेली आहे. ( Pik Vima GR )

त्याचबरोबर मित्रांनो पिक विमा कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार, कोणते शेतकरी पिक विमा साठी पात्र असणार अशी संपूर्ण माहिती तुम्ही खालील व्हिडिओ पाहू शकता…Pik Vima GR

1000418292 शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार
शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार

Leave a comment