PM Kisan Yojna ; शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार, संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो, “PM Kisan Yojna ; शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार, संपूर्ण माहिती” – “पीएम किसान सन्मान निधी योजना” आणि पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता कधी जमा होणार आहे. याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे पोस्ट शेवटपर्यंत वाचा म्हणजे तुम्हाला इतरत्र कोणत्याही ठिकाणी माहिती वाचण्याची गरज पडणार नाही. 14 वा हप्ता कधी मिळणार?   आणि पीएम किसान योजनेविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत माहिती आवडल्यास आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा.
पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दरवर्षी तीन हप्त्यात 6,000/-  रुपये पाठवले जात असतात. परंतु काही शेतकऱ्यांना आता 12,000/-  रुपये मिळणार आहेत. महाराष्ट्र शासनाने नमो किसान महा सन्माननिधी योजना सुरू केलेली असून याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000/-  रुपये अतिरिक्त देणार असल्याचे सरकारने जाहीर केलेले आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजना ; PM Kisan Sanman Nidhi Yojana

पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एका वर्षातून तीन वेळेस दोन हजार रुपया प्रमाणे 6,000/- रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते असते. तसेच सध्या येणारा शेतकऱ्यांचा 14 व्या हप्त्याची शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतीक्षा लागलेली आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2019 मधल्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर पीएम किसान सन्मान योजना सुरू केली होती. या योजनेनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी सहा हजार रुपये केंद्र शासनाकडून जमा केले जात असतात. शेतकऱ्यांच्या बँकेवरील ही रक्कम सरकारमार्फत तीन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये जमा केली जात असते.

आत्तापर्यंत शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत 13 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात आलेली आहे. तसेच आता सर्व शेतकरी हे 14 व्या हप्त्याची रक्कम कधी येणार आहे. याची वाट पाहत आहेत. शेतकऱ्यांना आता चौदावे हप्त्याची रक्कम मिळण्यासाठी जास्त वेळ थांबावं लागणार नाही. कारण की नुकत्याच केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्या मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली जाणार आहे.

किसान सन्मान योजनेच्या तीराव्या हप्त्याची रक्कम ही फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेली होती. कारण त्यांची कागदपत्रे ही अपडेट केलेली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात तक्रार करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण करून आपले सर्व कागदपत्र अपडेट केलेले अशा शेतकऱ्यांना 14 वा हप्ता मिळू शकतो आणि मिळणार आहे.

पीएम किसान योजनेचा नवीन हप्ता मिळण्यासाठी केवायसी करावी लागते

शेतकऱ्यांना जर चौदाव्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा चौदावा हप्ता मिळवायचा असेल. तर शेतकऱ्यांसाठी केवायसी बंधनकारक करण्यात आलेली आहे. जर शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नसेल तर शेतकऱ्यांना हप्ता मिळण्यास मोठ्या प्रमाणावर अडचणी येऊ शकतात. आपण जोपर्यंत शिकणार नाही तोपर्यंत हप्ता हा आपल्या अकाउंट वर जमा होणार नाही. पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर मोबाईल नंबर आणि आधार नंबर नोंदवून आहे पूर्ण करता येऊ शकते. यामुळे बँक खाता मिळण्यास मदत होईल त्यामुळे केवायसी करणे हे 14 हप्ता मिळण्यासाठी बंधनकारक करण्यात आलेले आहे.

आपण पीएम किसान योजनेचा हप्त मिळवण्यासाठी पात्र आहोत का नाही हे कसं तपासायचं

STEP 1 : सर्वात प्रथम पीएम किसान च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

STEP 2 :  फॉर्म कॉर्नर वर जाऊन  Beneficiaries (बेनिफिशियल) स्टेटस सिलेक्ट करा.

STEP 3 : येथे आल्यानंतर तुमचा आधार क्रमांक किंवा तुमच्या बँक खात्यासोबत लिंक असलेला तुमचा मोबाईल नंबर टाका.

STEP 4 : हे नवीन पेज ओपन झाल्यानंतर येथे गेट डाटावर क्लिक करा.

STEP 5 : हे नवीन पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला सर्व हप्ता विषयी माहिती मिळेल.

https://pmkisan.gov.in/

पीएम किसान योजनेविषयी तक्रार केंद्र

https://pmkisan.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन आपलं नाव तपासून आपण 14 वा हप्ता मिळाला का नाही याविषयी तपासणी करू शकता.केंद्र सरकारकडून पी एम किसान योजना आहे 155261 आणि 1800115526 या नंबर वर कॉल करून तुम्ही तक्रार करू शकता किंवा चौदाव्या हफ्त्याविषयी अधिक माहिती घेऊ शकता.

PM Kisan Sanman Nidhi Yojana FAQ

14 वा हप्ता कधी मिळणार?

पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार असल्याची माहिती केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे.

पी एम किसान का हप्ता कधी येणार?

सरकारकडून नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार योजनेचा नवीन हप्ता हा पुढच्या महिन्यात जमा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पीएम 14 वा हप्ता जमा झाला आहे का?

केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार पीएम किसान 14 वा हप्ता सुरू झालेला आहे. तुम्ही पीएम किसान च्या अधिकृत वेबसाईट ला जाऊन आपले नाव सर्च करून आपले नाव चेक करू शकता.

पीएम किसान 2000 रुपये ऑनलाईन कसे तपासायचे?

पी एम किसान दोन हजार रुपये ऑनलाईन तपासायचे असल्यास पीएम किसान च्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन आपण आपले नाव चेक करू शकता.

मी माझे PM किसान 2023 आधार कार्ड कसे तपासू शकतो?

पी एम किसान योजनेच्या लाभार्थी स्थिती 2023 विषयी मोबाईल नंबर आधार कार्ड तुमचे नाव भारत सरकारच्या https://pmkisan.gov.in/ पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तपासू शकता.

Leave a comment

Close Visit Batmya360