पोस्ट ऑफिस नवीन योजना; पती-पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला 27000 हजार रुपये ( Post office scheme )

Post office scheme: आज आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पोस्ट ऑफिस दिवसेंदिवस नागरिकांसाठी वेगवेगळ्या स्कीम घेऊन येत आहे. यामध्ये आता पोस्ट ऑफिस ची ही एक नवीन योजना सर्व दूर चर्चेमध्ये आहे. या योजनेमध्ये पती-पत्नीला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो. याचा परतावा देखील खूप चांगला आहे. तुला तर याबाबतची सविस्तर माहिती आपण लेखांमध्ये जाणून घेऊया.

आपल्या खात्रीशीर तसेच सुरक्षित गुंतवणुकी करता पोस्ट ऑफिस हा एक चांगला सर्वोत्तम पर्याय ठरणार आहे. पोस्ट ऑफिस हे सामान्य नागरिकांसाठी लहान लहान तसेच विविध प्रकारच्या बचत योजना राबवत असते. या लेखाच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की, पती-पत्नी यांचे जॉईंट तोंड उघडून त्याच्या माध्यमातून दर महिन्याला ठराविक रक्कम मिळू शकते. ( Post office scheme )

मुख्यमंत्री वयोश्री योजना, ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ३ हजार रुपये! अर्ज करा | Mukhyamantri Vayoshri Yojana

कारण सध्या पोस्ट ऑफिस ची मंथली इन्कम स्कीम (POMIS) यामध्ये गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकतात. या योजनेअंतर्गत Single तसेच Joint अशा दोन्ही प्रकारे खाते उघडली जात आहे. या योजनेच्या अंतर्गत व्याजदरामध्ये १ एप्रिल 2023 पासून केंद्र सरकारने वाढ केली आहे. त्याचबरोबर गुंतवणुकीची मर्यादा सुद्धा यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. ( Post office scheme )

PM Kisan Yojana day 1024x576 1 पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा

ज्या दिवशी पैसे डिपॉझिट केले त्यानंतर एक वर्षांमध्ये तुम्ही तुमच्या खात्यातील पैसे काढू शकतात. तुम्ही जर १ ते ३ वर्षाच्या कालावधीमध्ये पैसे काढले, तर त्यावर तुम्हाला २ टक्क्यांपर्यंत शुल्क आकारला जातो. यानंतर शुल्क वजा करून उरलेली रक्कम परत मिळून दिली जाते. ३ वर्षानंतर गुंतवणूकदाराने आपले खाते बंद केले. तर, त्याने जमा केलेली जी काही रक्कम असेल त्यावर ती १ टक्का रक्कम वजा केली जाते.

या योजनेच्या माध्यमातून १ किंवा ३ व्यक्ती यामध्ये संयुक्त खाते open करू शकतात. कारण यामध्ये संयुक्त खात्याचे रूपांतर हे एका खात्यामध्ये केले जात असते. त्याचप्रमाणे एका खात्याचे रूपांतर हे संयुक्त खात्यामध्येही करता येऊ शकतं. ( Post office scheme )

लेक लाडकी योजना 2023 | मुलींना मिळणार 75 हजार रुपये ; महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा..!

एक रकमे गुंतवणुकीवर मिळतोय चांगला परतावा

1000418292 शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार
शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार

पोस्ट ऑफिसच्या या योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदार हा जास्तीत जास्त ९ लाख रुपयांपर्यंत एकाच वेळेस गुंतवणूक करू शकतो. यामध्ये सरकारद्वारे संयुक्त खात्याचे मर्यादा वाढ करण्यात आली आहे. आता ही मर्यादा १५ लाख रुपये करण्यात आलेली आहे. ( Post office scheme )

अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a comment