येत्या 24 तासात हवामान अंदाज ; पंजाब डक हवामान अंदाज 2023

पंजाब डक हवामान अंदाज 2023 Punjabrao Dakh Hawamaan Andaj Live :-
नमस्कार मित्रांनो हवामान अभ्यासात पंजाबराव डक यांनी हवामानाविषयी नवीन अंदाज वर्तवलेला आहे. आज दिनांक 15 मे ते 17 मे दरम्यान राज्यात वातावरण हे कोरडे आणि दमट उष्ण राहणार आहे. तसेच 17 मे पासून महाराष्ट्राच्या वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल होणार असल्याचे पंजाबराव डख यांनी सांगितलेले आहे.

Panjab Dakh Weather Forecast

पंजाबराव डक यांनी एक आनंदाची बातमी सांगितलेली आहे ती म्हणजे नुकत्याच सांगितलेले अंदाजानुसार महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरुवात होणार असल्याची माहिती पंजाबराव यांच्याकडून नुकतीच काढलेली आहे. पंजाबराव देखील महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी खूप मोठ्या प्रमाणावर हवामान अंदाज दर्शवण्याचे काम करीत असतात. अशातच पंजाब डक यांनी हवामानाविषयी शेतकऱ्यांना एक दिलासादायक बातमी दिलेली असून ते त्या तीन ते चार दिवसांमध्ये पावसाळा सुरुवात होणार असल्याची माहिती पंजाबराव यांच्याकडून देण्यात आलेल्या असून अशा प्रकारची विविध माहिती देण्याचे काम पंजाब करत असतात.

येणाऱ्या २४ तास यामध्ये मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असून यामध्ये बीड उस्मानाबाद लातूर औरंगाबाद आणि आणि मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांचा समावेश असल्याची माहिती पंजाब डक यांच्याकडून देण्यात आलेली आहे.

येत्या 24 तासात हवामान अंदाज?

राज्यात 17 मे पासून ते 20 मे यादरम्यान पुन्हा वातावरण खराब होणार असल्याचे तसेच शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील जी कामे राहिलेली आहेत ती लवकरात लवकर 17 मे च्या अगोदर करून जेणेकरून पिकाचे कोणतेही नुकसान होणार नाही. 17 मे ते 21 मे दरम्यान कोकण, विदर्भ, पूर्व विदर्भ, भागात मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता वर्तवली आहे.

1652508037647 1 येत्या 24 तासात हवामान अंदाज ; पंजाब डक हवामान अंदाज 2023

शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे की काही भागात गारपीट होणार असल्याचेही पंजाबराव डख यांनी सांगितलेले आहे हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे काही भागात गारपीट देखील होणार आहे त्यामुळे आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी. आणि विजांचा कडकडाट झाल्यास झाडाच्या खाली थांबू नये.

PM Kisan Yojana day 1024x576 1 पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा

मे महिन्यातील हा अखेरचा पाऊस असणार आहे. पंजाबराव डख यांनी सांगितलेले आहे

पंजाबराव डक यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार 17 ते 20 मे दरम्यान मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. पावसासाठी पोषक असणारे ढगाळ वातावरण हे 21 मे पर्यंत आहेत आणि त्यानंतर वातावरण हे उष्ण आणि कोरडे राहणार आहे हे सर्व शेतकरी मित्रांनी लक्षात घ्यावे.

1652508037647 1 येत्या 24 तासात हवामान अंदाज ; पंजाब डक हवामान अंदाज 2023

पाऊस यावर्षी कसा असणार आहे पंजाबराव डख हवामान अंदाज

महाराष्ट्र राज्य मध्ये नऊ जूनला मान्सूनचे आगमन होणार आहे जसा मागील वर्षी पाऊस पडला होता तसा यावर्षी पाऊस काळ जास्त राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता हा अंदाज लक्षात घ्यावा सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस राहील हा ही अंदाज पंजाबराव ढक यांनी वर्तवलेला आहे.
अचानक हवामान बदल झाला तर आपल्यापर्यंत अशा प्रकारे माहिती पोहोचवली जाईल.

पंजाबराव डोके महाराष्ट्र मध्ये हवामान वर्तवण्यासाठी ओळखले जात असून यांचा हवामानाचा अंदाज हा खरा असतो.

येत्या 24 तासात हवामान अंदाज?

Ans :- येत्या 24 तासांमध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता पंजाबराव यांच्याकडून वर्तवण्यात आलेली आहे. पंजाबराव डक यांनी सांगितले आहे की महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता आहे.

Panjab Dakh Weather Forecast

Ans :- Panjab Dakh Weather Forecast पंजाब डक यांनी नुकत्याच वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

1000418292 शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार
शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार

पंजाब डक हवामान अंदाज 2023?

Ans :- पंजाबराव डक हवामान अंदाज 2023 विषयी भविष्यवाणी केली आहे की गेल्यावर्षीपेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर यावर्षी पाऊस होणार आहे तसेच मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात इतर भागापेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

पंजाब डक हवामान अंदाज WhatsApp Group?

Ans :- पंजाब रोडक यांचा हवामान अंदाज विषयी ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️