राशन कार्ड धारकांच्या नियमावलीत मोठे बदल; प्राधान्य निकष नियमात बदल,पहा सविस्तर माहिती Ration Card Big Changes

Ration Card Big Changes :- नमस्कार मित्रांनो, राशन कार्ड धारकांसाठी व नोंद करून भारतीय समोर आलेली आहेत. आता राशन कार्ड साठी काही नियम लागू करण्यात आलेले या नियमांचे पालन केले तरच आपल्याला पुढील राशन दिले जाणार आहेत.

राशन कार्ड म्हणजे शिधापत्रिकेवर जर आपले नाव असेल आणि आपण ई-केवायसी केलेली नसेल तर आपल्याला धान्य पुरवठा करणे बंद होणार आहे. असे नाशिक विभागातील राशन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

SBI क्रेडिट कार्ड काढा; आणि 60 दिवसापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळवा SBI Credit Card 2024

Ration Card Big Changes आता सरकारकडून हा नियम बंद केला आहेत. म्हणजे आता तुम्ही ज्या महिन्याचे धान्य त्याच महिन्यात घेतलेले पाहिजे अन्यथा तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये धन्य मिळणार नाही. असा नवीन नियम अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून राबविण्यात आलेला आहे. यामुळे उर्वरित अन्नधान्याचा होणारा काळाबाजार रोखणे शक्य होणार आहेत.

शिधापत्रिकेवरील ई- केवायसी करण्याचे धोरण हे केंद्र सरकारच्या माध्यमातून मागील महिन्यातच देण्यात आले होतेत परंतु लोकसभा निवडणुकीच्या या कालावधीमुळे या थोड्याफार प्रमाणात विलंब झालेला आहेत. परंतु आता या सुरू असलेल्या महिन्यात केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.Ration Card Big Changes

या तारखेपासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊसाला सुरवात; पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज पहा! Panjabrao Dakh Havaman Andaj

Ration Card Big Changes राज्यातील ज्या  भागांमध्ये अतिवृष्टी म्हणजेच अवकाळी पावसामुळे पूरग्रस्त परिस्थितीमुळे नुकसान झालेले आहे. अशा शेतकऱ्यांना गरीब कुटुंबांना दहा किलो तांदूळ व दहा किलो कडून वाटप करण्यात येणार आहेत. हा gr दुर्गमित करण्यात आलेला आहे.

राशन दुकानदारासाठी सूचना काय? : अन्न नागरी पुरवठा विभागाकडून राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना काही महत्त्वाचे सूचना परिपत्रकाद्वारे पाठवण्यात आलेले आहेत. आपण पाहतो की शिधापत्रिका धारकांना प्रतिव्यक्ती दोन किलो गहू व तीन किलो तांदूळ देण्यात येत आहेत.

Ration Card Big Changes मात्र एकाच वेळी लाभार्थी धन्य घेऊन जात नाहीत. ज्या कारणाने लाभार्थ्यांना पुढील महिन्यात ७ दिवसाच्या आत मध्ये मागील महिन्याचे धान्य मिळत होतेच. आता राशन दुकानांमध्ये धान्य एवजी पैसे मिळणार

…अधिक माहितीसाठी

Leave a comment

Close Visit Batmya360