1 जानेवारी पासून बदलणार रेशनकार्ड चे नियम; रेशनकार्ड होणार बंद लवकर करा “हे काम ”

ration card kyc update : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत गरीब गरजूंना अत्यंत कमी दरात रेशन धान्याचा पुरवठा होतो आहे. त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिका धारकांना आता सरकारने ई-केवायसी करण्याची अट घातलेली असून या योजनेतील बनावट लाभार्थ्यांचा शोध ई-केवायसीतून लागणार आहेत.

ई-केवायसी कुठे करायची आहे ?

शिधापत्रिकेत नावे असलेल्या प्रत्येक लाभार्थ्यांनी आपल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन तेथे उपलब्ध करून दिलेल्या ई पोस्ट डिजिटल यंत्रामध्ये आधार क्रमांक सीडी करून घ्यायचा आहेत. आरोग्या काही सेकंदाची ही प्रक्रिया असून एक केवायसी पूर्ण झाल्यावरच येत्या काळात लाभार्थ्यांच्या नावाने धान्य वितरणाचा लाभ दिला जाणार आहेत. ration card kyc update

स्थलांतरित कुटुंबांना देखील ते वास्तव्य करत असलेल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन ही केवायसी पडताळणी पूर्ण करता येणार आहेत ई-केवायसी अपडेट करण्यामागे धान्य वितरणात पारदर्शकता आणणे हा उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहेत जिल्ह्यातील प्रत्येक रेशन दुकानात ही प्रक्रिया सुरू असून काही दुकानात प्रत्येक व्यक्ती ५० रुपये घेत असलेले लाभार्थ्यांनी सांगितलेले आहे.

रेशन कार्ड धारकांसाठी खूशखबर! रेशन दुकानात या दोन वस्तूंचे मोफत वाटप सुरू ( Ration Card Update )

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत स्वस्त धान्य मिळवण्यासाठी सर्व रेशन कार्डधारकांना ई-केवायसी चे बंधन घालण्यात आलेली आहेत. अन्य आणि सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वीच तसे निर्णय दिले असून मात्र तरी देखील अनेक शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाहीत त्यांचे रेशन कार्ड1 जानेवारी पासून बंद होणार आहे. ration card kyc update

PM Kisan Yojana day 1024x576 1 पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा

ration card kyc update तत्पुरता ई-केवायसी करण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली असून जर शिधापत्रिकाधारकांनी 31 डिसेंबर पर्यंत ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केले नाहीत तर त्यांच्या रेशन धान्य मिळणार नाही. याशिवाय अशा शिधापत्रिकाधारकांची नावे रेशन कार्ड मधून वगळली जाणार आहे शिधापत्रिका देखील रद्द केल्या जाणार आहे.

ई-केवायसी प्रक्रिया निशुल्क

शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात की केवायसी प्रक्रिया निशुल्क करण्यात आलेली आहे. स्वस्त धान्य दुकानातील एपोस मशीनद्वारे प्रत्येक शिधापत्रिका धारकांनी कुटुंबातील सदस्यांची केवायसी करून घ्यावीत केवळ आधार कार्ड क्रमांक टाकून ही प्रक्रिया पूर्ण केले जाते ही प्रक्रिया पूर्ण केल्याने लाभार्थ्यांचे रेशन बंद होऊ शकते ही केवायसी करण्यास रेशन दुकानदाराचे पैसे मागितले अस तक्रार करण्यास सूचना दिले आहे.

लाडकी बहीण योजना मोठी बातमी; या महिलांचे हप्ते बंद होणार- मंत्री आदिती तटकरे स्पष्ट सांगितले पहा

ई-केवायसी बनावट लाभार्थ्यांचा शोध

रेशन कार्ड वर मोफत रेशन मिळवण्याच्या योजनेसाठी अपात्र असताना अनेकदा स्वस्त धान्य घेत असतात. याशिवाय अनेक लोक सध्या या जगात नसून त्यांच्या मृत्यू झाला असून तरी मात्र अद्यापही त्यांच्या नावे शिधापत्रिकेमध्ये आहेत आणि दुसरीकडे बनावट रेशन कार्ड काढून शासकीय योजनेचा लाभ घेतला जातो आहे.

या पार्श्वभूमीवर आता सर्व शिधापत्रिकाधारक म्हणजेच कुटुंबाच्या शिधापत्रिकेत ज्यांची नावे नोंदवले आहे. त्यांना एक केवायसी करावी लागणार आहे. त्यासाठी त्यांच्या जवळच्या अन्नपुरवठा विभागाच्या करायला जाऊ शकता पण रेशन कार्ड वरील जो कोणी सदस्य मुदतीत ही केवायसी करणार नाही त्यांचे नाव शिधापत्रिकेत काढले जाणार आहे.

1000418292 शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार
शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार

ई-केवायसी अंतिम मुदत.

रेशन कार्ड धारकांना ज्यांची नावे शिधापत्रिका मध्ये आहे. त्यांना आता ई केवायसी करणे अनिवार्य आहे जर केले नाही, तर शिधापत्रिका मधून नाव वगळण्यात येणार आहेत. आणि स्वस्त मिळणारे धान्य हे बंद होणार आहे. ration card kyc update

Leave a comment