Ration card: रेशन कार्ड वर पैसे जमा होण्यास सुरुवात तुम्हाला किती आले पहा

Ration card ; राज्यांमधील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशीम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा या १४ जिल्ह्यांमध्ये अशा राशन कार्ड धारकांना जे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट झाले नाहीत जे APL यादीमध्ये आहेत अशा नागरिकांना यापुढे धान्याऐवजी पैसे मिळणार असल्याचा शासन निर्णय 28 फेब्रुवारी 2023 रोजी काढण्यात आलेला होता.

नागरिकांना धान्याऐवजी पैसे मिळणार असल्याचा GR आल्याने बऱ्याच जिल्ह्यांमध्ये या निर्णयाची अमलबजावणी होण्यास सुरुवात झाली आहेत. तुमच्या राशनकार्डवरील महिला कुटुंबप्रमुखाच्या बँक खात्यामध्ये हि रक्कम जमा केली जाणार आहेत. त्यासाठी महिला कुटुंबाचे बँक खाते आधारशी संलग्न असणे गरजेचे आहेत.

तुमच्या राशन कार्ड वर किती पैसे जमा झाले किंवा झालेले नाहीत याची माहिती अगदी दोन मिनिटांत तुम्ही तुमच्या मोबाईल वरून चेक करू शकतात. राशन कार्ड वर तुम्हाला किती मिळालेले आहे हे कसे चेक करावे याबाबत माहिती पाहुयात.

1) सर्वप्रथम प्ले स्टोअर वरून मेरा राशन हे अधिकृत ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचे आहे
(Aap link)

https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.onenationonecard

2) त्यानंतर आधार नंबर आणि ओटीपी व कॅपचा कोड टाकून लाॅगिन करावे.

1000172252 Ration card: रेशन कार्ड वर पैसे जमा होण्यास सुरुवात तुम्हाला किती आले पहा

3) त्यानंतर ॲप्लिकेशन मधील (benefits received from government) या पर्यायांवर क्लिक करायचे आहे.

येथे तुम्हाला दर महिन्याला किती रूपये मिळाले याची माहिती दिसेल. अधिक माहिती खालील YouTube video मध्ये पहा.

Leave a comment

Close Visit Batmya360