RBI Bank New Rules: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार काही महत्त्वाचे बदल जाहीर करण्यात आलेले आहे, जे 1 नोव्हेंबर 2024 पासून लागू होतीन. या अंतर्गत रोख ठेवींवर अधिक निर्बंध लागू केले जाणार आहे.
रोख ठेवींसाठी ओळख व पडताळणी: कोणताही रोख व्यवहार करण्यासाठी अधिकृत मोबाईल क्रमांकाची नोंदणी आणि वैध ओळखपत्राची (Officially Valid Document) मागणी केली जाणार आहे.
आधारित प्रमाणीकरण (AFA): व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी अतिरिक्त प्रमाणीकरण (AFA) अनिवार्य असणार आहे.
कर नियमांचे पालन: सर्व रोख ठेवींना आयकर कायद्याच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
RBI Bank New Rules
नवीन नियमांमुळे बँकांमध्ये उच्च रकमेच्या रोख ठेवींवर बारकाईने देखरेख ठेवली जाणार आहे. आणि व्यवहार अधिक पारदर्शक होतीन. रोख व्यवहार करणाऱ्या ग्राहकांचे तपशील नोंदवणे बँकांना बंधनकारक असेल, आणि हे व्यवहार IMPS किंवा NEFT द्वारे ट्रॅक केले जातीन.
लडकी बहीण योजना; या महिलांना मिळाले 7,500 रुपये ; यादी जाहीर Ladki Bahin Yojana Approval List
या धोरणांमुळे काळा पैसा कमी करण्याचा उद्देश साधला जाईन. आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. तसेच, UPI च्या माध्यमातून ATM मध्ये थेट रोख रक्कम भरण्याची सुविधा देखील सुरू होणार आहे, ज्यामुळे व्यवहार अधिक सुलभ होतील.
१ नोव्हेंबर २०२४ पासून काही बँक नियमांमध्ये बदल होणार आहे. विशेषतः, SBI बँकेने क्रेडिट कार्ड वापरावर काही महत्त्वाचे नियम लागू केले आहे:
युटिलिटी बिल पेमेंटवर अतिरिक्त शुल्क: विजेचे, गॅसचे, किंवा पाण्याचे बिल क्रेडिट कार्डने भरल्यास आता १% अतिरिक्त शुल्क आकारले जाईन. हे ₹50,000 पेक्षा जास्त बिलांवर लागू असेन.
फाइनान्स चार्जमध्ये बदल: अनसिक्योर्ड क्रेडिट कार्डवर फाइनान्स चार्ज 3.75% असेल, परंतु “शौर्य/डिफेन्स क्रेडिट कार्ड” धारकांना यापासून सूट मिळेन.
या बदलांमुळे ग्राहकांवर आर्थिक भार वाढू शकतो.
बँकेमध्ये किती रुपये ठेवता येणार आहे ते क्लिक करून पहा