1 ऑगस्टपासून बदलणार ‘हे’ महत्त्वाचे नियम; तुमच्या खिशावर होऊ शकतो थेट परिणाम; पहा Rules Changes From 1 August

Rules Changes From 1 August : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला वेगवेगळ्या सेवा व सुविधांशी संबंधित नियम बदलतात. उद्यापासून सुरू होणाऱ्या महिन्यात काय बदल होऊ शकते. ते पाहूया…

एक ऑगस्टपासून बदलतायत ‘हे’ महत्त्वाचे नियम; मध्यमवर्गीयांशी आहे थेट संबंध

Rules changes from 1 august : जुलै महिन्याचा आज शेवटचा दिवस असून उद्यापासून आपण नव्य महिन्या प्रवेश करणार आहोत. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला अनेक प्रकारच्या नियमांमध्ये अनेक बदल होत असतात. किंबहुना महिन्याच्या सुरुवातीलाच अनेक सरकारी आणि वित्तीय संस्था आपल्या नियमांमध्ये बदल करत असतात, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होत असतो.

१ ऑगस्टपासून LPG गॅस सिलिंडरच्या किंमतींपासून गुगल मॅप सेवा व क्रेडिट कार्डपर्यंत अनेक नियमात बदल होणार आहे. जाणून घेऊया सविस्तर…

एलपीजी सिलिंडरचे दर
दर महिन्याच्या १ तारखेला एलपीजी सिलिंडरचे दर बदलतं आहेत. गेल्या महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आलेली होती. त्यामुळं या महिन्यातही घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरच्या दरात आणखी कपात होण्याची अपेक्षा अनेकांना आहेत. Rules Changes From 1 August

1000315291 चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report
चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report

Ladki Bahin Yojana List: लाडकी बहीण योजना पात्र महिलांच्या याद्या जाहीर! 10 लाख अर्जात त्रुटी; तुमचं नाव पहा

एचडीएफसी बँक
१ ऑगस्टपासून एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डच्या नियमांत बदल करणार आहेत. पुढील महिन्यापासून बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांना थर्ड पार्टी पेमेंट अ‍ॅप्सद्वारे होणाऱ्या सर्व भाड्याशी संबंधित व्यवहारांवर १ टक्का रक्कम आकारली जाणार असून प्रत्येक व्यवहारासाठी कमाल मर्यादा ३ हजार रुपये असणार आहे. पेटीएम, क्रेड, मोबिक्विक सारख्या थर्ड पार्टी पेमेंट अ‍ॅप्सचा वापर करून भाड्याचे व्यवहार करता येत‌ आहेत . ५० हजार रुपयांपेक्षा कमी रकमेच्या युटिलिटी ट्रान्झॅक्शनवर कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाहीत. मात्र, त्यापेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांसाठी १ टक्का शुल्क आकारलं जाणार आहेत. प्रत्येक व्यवहारासाठी ३ हजार रुपयांची मर्यादा आहेत. १५ हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या इंधन व्यवहारांसाठी १ टक्के शुल्क आकारलं जाणार आहेत. क्रेड, पेटीएम आदी थर्ड पार्टी अ‍ॅप्सद्वारे होणाऱ्या व्यवहारांवर १ टक्के शुल्क आकारलं जाणार आहेत. प्रत्येक व्यवहारासाठी ३ हजार रुपयांची मर्यादा आहेत.

गुगल मॅपमध्ये बदल
१ ऑगस्टपासून गुगल मॅप भारतात महत्त्वपूर्ण बदल करत आहेत. अधिकाधिक सेवा पुरवठादारांना गुगलचा नकाशा वापरता यावे, यासाठी पुढील महिन्यापासून कंपनी आपला सर्व्हिस चार्ज ७० टक्क्यांनी कमी करणार आहेत. तसंच, सेवा वापरणाऱ्या कंपन्यांकडून भारतीय चलनात पैसे स्वीकारले जाणार आहे. सर्वसामान्य युजर्सना कोणतंही नवं शुल्क भरावं लागणार नाहीत.Rules Changes From 1 August

Ladki Bahin Yojana List लाडकी बहिण योजनेची लाभार्थी यादी आली; डाऊनलोड करा आणि तुमचे नाव चेक करा!

फास्टॅगचं नवीन बदल काय?
फास्टॅगचे नवे नियम १ ऑगस्टपासून लागू होणार आहे. १ ऑगस्टपासून फास्टॅगची केवायसी बंधनकारक असणार आहेत. आधीच अनेक नियम लागू असले तरी फास्टॅगसाठी नवीन केवायसी आवश्यक करण्यात आली आहे. १ ऑगस्टपासून कंपन्यांना NPCI च्या नियमांचं पालन करावं लागणार आहे. या नियमांमध्ये ३ ते ५ वर्षांपेक्षा जुन्या फास्टॅगसाठी केवायसी अद्ययावत करणं आणि ३१ ऑक्टोबरपर्यंत 5 वर्षांपेक्षा जुन्या फास्टॅगमध्ये बदल करणं यांचा समावेश आहेत.

सीएनजी-पीएनजीचे दर बदलणार!
देशभरात महिन्याच्या १ तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल करण्याबरोबरच तेल विपणन कंपन्या विमान इंधन आणि सीएनजी-पीएनजीच्या दरातही बदल करत आहेतRules Changes From 1 August

इन्कम टॅक्स रिटर्न
३१ जुलै २०२४ ही प्राप्तिकर विवरण पत्र भरण्याची शेवटची तारीख आहेत . ही तारीख चुकल्यास पुढील महिन्यापासून दंड भरावा लागू लागणार आहे. वर्षाच्या अखेरपर्यंत म्हणजेच ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत विलंब शुल्कासह विवरणपत्र दाखल करता येणार आहेत.Rules Changes From 1 August

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme Big Update
लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,

bank holidays in august : ऑगस्ट महिन्यात तब्बल १३ दिवस बँका बंद राहणार, तारखा आताच लिहून ठेवावे!

bank holidays in august 2024 : ऑगस्ट महिना हा हिंदू कॅलेंडर घ्या नुसार सणासुदीचा श्रावण महिना असतो. त्यामुळं या महिन्यात बँका बरेच दिवस बंद राहणार आहे.Rules Changes From 1 August

gold rate today: सोन्याच्या भावात पुन्हा मोठी घसरण; सर्व जिल्ह्यातील आजचे लाईव्ह बाजारभाव पहा!

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360