SEBC Certificate : सरकारने मराठा समाजासाठी स्वतंत्र प्रवर्ग निर्माण करून दहा टक्के आरक्षण दिलेले आहे.
हे आरक्षण देऊन बरेच दिवस झाले आहेत व त्यांची प्रोसेस कोर्टात पण चालू आहे. तरी माननीय सर्वोच्च न्यायालयाने या आरक्षणाला कोणतीही स्थगिती दिली नाही. SEBC Certificate
40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर हेक्टरी मिळणार २२५०० रुपये यादीत नाव पहा ( Drought declared in Maharashtra talukas )
तरी सर्व भरती प्रक्रिया ही माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णय बाद्य राहील असे माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
मग आपण जाणून घेऊया.
2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ! महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ( Karj Mafi Yojna Maharashtra 2024)
SEBC Certificate
मराठा कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी कोण कोणते डॉक्युमेंट लागतात?
अर्जदाराचे आधार कार्ड
वडीलाचे आधार कार्ड
अर्जदाराचे रहिवासी पुरावा
अर्जदाराचे टीसी दाखला किंवा निर्गम उतारा
अर्जदाराच्या रक्तातील कोणत्याही दोन व्यक्तीचे शाळा सोडल्याचे दाखला किंवा निर्गम उतारा
दहावी किंवा बारावीची सनद स्पेलिंग साठी
वंशावळ
अर्जदाराचे वय 18 पेक्षा कमी असल्यास वडीलाचा पासपोर्ट साईज फोटो असावा
SEBC Certificate
नॉन क्रिमिनल काढण्यासाठी डॉक्युमेंट
अर्जदाराचे आधार कार्ड, मतदान कार्ड
अर्जदाराचा रहिवासी पुरावा
शाळा सोडल्याचा दाखला
जातीच्या दाखल्याचे प्रमाणपत्र
तहसीलचे तीन वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र
वरील डॉक्युमेंट असल्यास तुम्ही मराठा जात प्रमाणपत्र काढू शकता.
तर मग आता जाणून घेणार आहोत किती दिवसाचा कालावधी लागू शकतो.
SEBC Certificate
निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या माहितीनुसार ४ ते १० दिवस मराठा कास्ट प्रमाणपत्र काढण्यासाठी लागू शकतात. SEBC Certificate