शिंदे सरकारकडून महिलांसाठी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आणखी एक खूशखबर आली! पहा shinde Sarkar Mahila announced

Shinde Sarkar Mahila announced: मुख्यमंत्री लाडकी बहिन योजनेसाठी अर्ज भरण्याचे कामाला राज्य सरकारने अर्जाची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहेत. अनेक महिलांचे नाव राशन कार्ड मध्ये नसल्याने त्या महिलांना शिधापत्रिका आणि इतर आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याच्या कडक सूचना सरकारने प्रशासनाला दिले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी महिलांच्या राशन कार्डातील नावे कमी करण्याची आणि समाविष्ट करण्याची प्रक्रिया 31 ऑगस्ट पर्यंत फ्रि करण्यात आलेली आहेत. शिधापत्रिकेत नाव कमी करणे आणि जोडण्यासाठी 33 रुपये शुल्क आकारले जात आहेत हे शुल्क आता लागणार नाहीत महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबतची घोषणा केलेली आहे. तसेच पुरवठा विभागासह सर्व शासकीय यंत्रणांना याबाबत पुढील सूचना दिल्या आहे..Shinde Sarkar Mahila announced

Mukhymantri Ladki Bahin Yojana Status: लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता कधी येणार? तारीख फिक्स पहा!

1) ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीन’ योजनेसाठी रेशनकार्ड त्वरित देण्यात यावेत.

2) रेशनकार्ड संबंधित कामात उशीर किंवा गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाही.

PM Kisan Yojana day 1024x576 1 पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा

3) ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि गतिमान होण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी, पुरवठा निरीक्षक, तहसीलदार यांनी नियंत्रण ठेवावेत.

4) रेशनकार्डसह आवश्यक कागदपत्रे देण्यास विलंब झाल्यास आणि पैशाची मागणी केल्यास संबंधितांवर तात्काळ कडक कारवाई करावीच.

5)महिला भगिनींना आवश्यक कागदपत्रांसाठी रांगेमध्ये उभे राहण्याची गरज भासणार नाहीत, याबाबत नियोजन करावे.

✅ लाडक्या भगिनींना कोणत्याही कारणाने अडथळा येणार नाही याची काळजी घ्यावीत.

1000418292 शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार
शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार

मंत्री छगन भुजबळ यांनी यासंदर्भात सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून शासकीय विभागांकडून त्याचे काटेकोर पालन अपेक्षित आहेत. जेणेकरून महिला भगिनींना योजनेसाठी अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाहीत. यामुळे महिला भगिनींना निश्चितच दिलासा मिळणार आहे आणि योजनेचा लाभ घेणे सोपे जाईल, असा विश्वास केलेला आहे आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना; अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? यादी पहा Mukhymantri Ladki Bahin Yojana Document

1000093014 शिंदे सरकारकडून महिलांसाठी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आणखी एक खूशखबर आली! पहा shinde Sarkar Mahila announced

Leave a comment