तर मित्रांनो आपण आज स्टार प्रवाह वरील प्रसारित होणाऱ्या मालिकांची यादी बघणार आहोत त्यामुळे पोस्ट शेवटपर्यंत वाचा म्हणजे तुम्हाला स्टार प्रवाह प्रश्न करीत होणाऱ्या सर्व मालिकांची संपूर्ण सविस्तर माहिती वाचायला मिळेल. स्टार प्रवाह वर प्रसारित होणाऱ्या टीव्ही सिरीयल ला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळालेली असून त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील मालिकांचा समावेश झालेला आपल्याला पाहायला मिळतो. स्टार प्रवाह ही महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध दूरचित्रवाणी असून या मार्फत अनेक मनोरंजनात्मक तसेच समाज प्रबोधन करणाऱ्या मालिका प्रसारित करण्यात येत असतात.
स्टार प्रवाह म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर टीव्ही मालिका उभ्या राहतात. स्टार प्रवाह वर अनेक मनोरंजन करणाऱ्या मालिका आहेत. स्टार प्रवाह वरील मालिकांमुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर समाज जागृती तसेच मनोरंजन केले जाते तसेच अनेक प्रमाणावर प्रकारच्या विविध मालिकांचा समावेश यामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो.
Star Pravah Serial List ,Timings, Schedule : स्टार प्रवाह सिरीयल लिस्ट
स्टार प्रवाहची सुरुवात ही 24 नोव्हेंबर 2008 रोजी झालेली असून यावर अनेक नवनवीन मालिका प्रदर्शित केल्या जात असतात. स्टार प्रवाह मनोरंजनात्मक मालिका बरोबरच समाजप्रबोधन करणाऱ्या संतांच्या कथा तसेच संतांविषयी माहिती सांगणाऱ्या मालिका तसेच महाराष्ट्रातील समाज सुधारक आदी पुरुष इत्यादी विषय इत्यादी संबंधित मालिका समावेशा स्टार प्रवाह वर झालेला आपल्याला पाहायला दिसून येतो.
स्टार प्रवाह ही एक महाराष्ट्रातील सर्वात मोठी प्रसिद्ध अशी दूरचित्रवाणी असल्याने यावर अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या मालिका प्रदर्शित होत असतात तसेच या पाहण्यासाठी अनेक लोकांना उत्सुता लागलेली असते.
या पोस्ट मध्ये आपण आज स्टार प्रवाह वरील प्रसारित होणाऱ्या टीव्ही मालिकांची यादी पाहणार आहोत त्यासाठी पोस्ट शेवटपर्यंत वाचा म्हणजे तुम्हाला समजेल की स्टार प्रवाह वर कोण कोणत्या मालिका प्रसारित होत असतात याविषयी सर्व माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल.
आई कुठे काय करते? ही एक स्टार प्रवाह वरील सर्वात जास्त मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळालेली आणि पुरस्कार मिळालेली टीव्ही सिरीयल आहे. तसेच अशा प्रकारच्या अनेक मालिका आणि समाज प्रबोधन करणारी विविध कार्यक्रम स्टार प्रवाह मार्फत राबवले जात असतात तसेच विविध क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या कार्य करणाऱ्या मालिकांच्या यामध्ये समावेश आपल्याला पाहायला मिळतो.
Star Pravah Serial Time Table – Evening & Night
Star Pravah Schedule | Star Pravah Serial Names | Show Days |
5:00 PM – 5:30 PM | तुझेच मी गीत गात आहे | सोमवार ते शनिवार |
5:30 PM – 6:00 PM | पिंकी चा विजय असो | सोमवार ते शनिवार |
6:00 PM – 6:30 PM | शुभविवाह | सोमवार ते शनिवार |
6:30 PM – 7:00 PM | स्वाभिमान | सोमवार ते शनिवार |
7:00 PM – 7:30 PM | सहकुटुंब सहपरिवार | सोमवार ते शनिवार |
7:30 PM – 8:00 PM | कुठे काय करते | सोमवार ते शनिवार |
8:00 PM – 8:30 PM | रंग माझा वेगळा | सोमवार ते शनिवार |
8:30 PM – 9:00 PM | ठरलं तर मग | सोमवार ते शनिवार |
9:00 PM – 9:30 PM | तुझेच मी गीत गात आहे | सोमवार ते शनिवार |
9:30 PM – 10:00 PM | सुख म्हणजे नक्की काय असतं? | सोमवार ते शनिवार |
10:00 PM – 10:30 PM | टिपक्याची रांगोळी | सोमवार ते शनिवार |
10:30 PM – 11:00 PM | आंबोली | सोमवार ते शनिवार |
11:00 PM – 11:30 PM | पिंकी चा विजय असो | सोमवार ते शनिवार |
11:30 PM – 12:00 AM | लग्नाची बेडी | सोमवार ते शनिवार |
Star Pravah Serial List
आपण जर आता पाहिले. तर आपल्याला स्टार प्रवाह प्रसारित होणाऱ्या अनेक विविध प्रकारच्या मालिकांची माहिती पाहायला मिळते तसेच अनेक मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध असलेल्या टीव्ही सिरीयल चा समावेश हा स्टार प्रवाह वर प्रसारित होणाऱ्या मालिकांमध्ये झालेला आपल्याला दिसून येतो.
Star Pravah Serial List ,Timings, Schedule : स्टार प्रवाह सिरीयल लिस्ट व संपूर्ण माहिती 2008 मध्ये सुरू झालेले, स्टार प्रवाह हे भारतातील सुप्रसिद्ध मराठी वाहिनींपैकी एक आहे. कुटुंब आणि तरुण प्रेक्षकांना लक्ष्य करणाऱ्या अनेक मालिकांसाठी चॅनल ओळखले जाते. स्टार प्रवाह या मालिकेच्या यादीत सहकुटुंब सहपरिवार, आई किती करते!, रंग माझा वेगाला, मलागी झाली हो आणि इतर अनेक नावांचा समावेश आहे.
स्टार प्रवाह वर दररोज सगळेच होणाऱ्या टीव्ही शो मध्ये प्रामुख्याने आई कुठे काय करते ही मालिका मोठ्या प्रमाणावर प्रचंड व्हायरल झालेली असून लोकांकडून मोठ्या प्रमाणावर या मालिकेला प्रेम आणि प्रसिद्धी मिळालेली आहे. तसेच सहकुटुंब सहपरिवार ही मालिका सुद्धा नव्याने सुरुवात करण्यात आलेली आहे.
तलाठी भरती अभ्यासक्रम | Talathi Bharti Syllabus 2023
Star Pravah Serial List ,Timings, Schedule : स्टार प्रवाह सिरीयल लिस्ट व संपूर्ण माहिती Star Pravah Serial List ,Timings, Schedule : स्टार प्रवाह सिरीयल लिस्ट व संपूर्ण माहिती