Mumbai | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळालेले आहे. या यशानंतर सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आलेला आहे. मात्र अजूनही मुख्यमंत्री कोण होणार याबद्दलचा सस्पेन्स कायम आहेत. कारण महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरु असल्याचं दिसतं आहे. तसेच निकालानंतर दुसरीकडे महायुतीमधील (Mahayuti) खदखद बाहेर येतं आहेत.
महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांमध्ये शाब्दीक वॉर सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे सध्या आमने-सामने आले आहे. आधीच महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून नाराजीनाट्य सुरू आहेत. असं असताना राष्ट्रवादीच्या नेत्याने मोठं वक्तव्य केलंय. यामुळे मुख्यमंत्रिपदावर दावा करणाऱ्या शिंदे गटाची झोपच उडालेली आहे.
लाडकी बहिण योजना: केवळ ही 2 कागदपत्र असतील तरच 6 वा हप्ता (2100 रुपये) जमा होणार! महिलांसाठी अर्जंट सूचना
मुख्यमंत्री पदावरून नुसता गोंधळ
देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावे, अशी भाजपच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहेत. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडून देखील मुख्यमंत्रिपदावर दावा करण्यात येत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एक बॉम्ब टाकलेला आहे.
मुख्यमंत्री पदाचा निर्णय हा अमित शहा यांच्या स्तरावर होणार आहे. भाजपच्या आणि वरिष्ठ नेत्यांकडून ते अपेक्षित आहेत. तेच यावर तोडगा काढतील. मुख्यमंत्री पदाचा कोणताही फार्म्यूला ठरला नाहीत. दोन दिवसात सगळ काही ठरेल, असं ते म्हणालेले आहे.
Mahayuti | एकनाथ शिंदेंना भाजपकडून ऑफर
मुख्यमंत्रिपदावर दाबा करणाऱ्या एकनाथ शिंदे यांना भाजपने दोन मोठ्या ऑफर दिल्याची माहिती आलेली आहे आहे. राज्याचं उमुख्यमंत्रिपदाची किंवा मग केंद्रात मंत्रिपदाची ऑफर दिल्याचं कळते आहे.