शिंदे सरकारकडून महिलांसाठी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आणखी एक खूशखबर आली! पहा shinde Sarkar Mahila announced
Shinde Sarkar Mahila announced: मुख्यमंत्री लाडकी बहिन योजनेसाठी अर्ज भरण्याचे कामाला राज्य सरकारने अर्जाची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहेत. अनेक महिलांचे नाव राशन कार्ड मध्ये नसल्याने त्या महिलांना शिधापत्रिका आणि इतर आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याच्या कडक सूचना सरकारने प्रशासनाला दिले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी महिलांच्या राशन कार्डातील … Read more