नमस्कार मित्रांनो, आपण आज “तलाठी भरती प्रश्नपत्रिका PDF ; Talathi Bharti Previous Year Question Paper” तलाठी भरती प्रश्नपत्रिका pdf 2019, Talathi Bharti Previous Year Question Paper, तलाठी भरती प्रश्नपत्रिका संच, तलाठी भरती प्रश्नपत्रिका 2019, Talathi Bharti Question Paper, Talathi question paper in marathi म्हणजेच की तलाठी भरतीच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा आढावा आपण आज या पोस्टमध्ये घेणार आहोत. तलाठी भरतीची परीक्षा अशी अगोदर म्हणजे 2019 मध्ये महा पोर्टल मार्फत घेण्यात आली होती. म्हणजेच 2019 पर्यंत तलाठी भरतीच्या सर्व एक्झाम हा महापोर्टल मार्फत घेण्यात आलेल्या असून आपण त्या सर्व प्रश्नपत्रिकांचा एकत्रित संचाची पीडीएफ पाहणार आहोत.
तसेच यावर्षी 2023 मध्ये होणारी तलाठी भरतीची परीक्षा ही टीसीएस सारख्या नामांकित कंपनीकडून घेतली जाणार असून आपण “तलाठी भरती प्रश्नपत्रिका PDF” “Talathi Bharti Previous Year Question Paper” टीसीएस कंपनीने घेतलेल्या यापूर्वी झालेल्या सर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका पाहणार आहोत यावरून आपल्याला असा अंदाज येईल की TCS च्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा कशा प्रकारचा असतो. तसेच तसेच या पीडीएफ मध्ये टीसीएस मार्फत घेण्यात आलेल्या सर्व प्रश्नपत्रिका समावेश करण्यात आलेला आहे. या झालेल्या प्रश्नपत्रिका वरून पुढील होणाऱ्या तलाठी भरती चे प्रश्नपत्रिकेचा अंदाज येईल.
तलाठी भरती प्रश्नपत्रिका PDF
जर आता तलाठी भरतीच्या प्रश्नपत्रिका साठी टीसीएसच्या झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका चा अभ्यास करायचा असेल तर टीसीएस ने आयोजित केलेल्या या अगोदरच्या प्रश्नपत्रिका चा अभ्यास करणे उपयोगाचे ठरेल.
Talathi question paper in marathi
आपण तलाठी भरतीचे झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका मराठी मध्ये पाहणार आहोत यामध्ये 2019 पर्यंत महापोर्टल द्वारे आयोजित करण्यात आलेल्या एक्झाम चे प्रश्नपत्रिका तसेच या अगोदरच्या टीसीएस मार्फत घेण्यात आलेल्या सर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा सविस्तर आढावा घेणार आहोत.
तलाठी भरती प्रश्नपत्रिका PDF Download
तलाठी भरती प्रश्नपत्रिका PDF | |
---|---|
तलाठी भरती प्रश्नपत्रिका 2019 | Download Here |
TCS Pattern नुसार प्रश्नपत्रिका ( TCS मार्फत घेण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका ) | Download Here |
तलाठी भरती प्रश्नपत्रिका 2019 ; Talathi Bharti Previous Year Question Paper
महाराष्ट्र मध्ये सर्व मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये तलाठी भरती महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेली एक्झाम असून तलाठी भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांना मध्ये महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणावर उमेदवारांचा वाटा असून तलाठी हे महसूल विभागाशी संबंधित पद असल्याने या पदाकडे महाराष्ट्रातील खूप लोकांचे आकर्षण असते. तलाठी भरतीची परीक्षा आहे आता 2023 मध्ये निघालेल्या जाहिरातीमध्ये जाहिरातीत 4644 पदांसाठी तलाठी भरतीची जाहिरात आलेली असून यासाठी अर्ज सुरू आहेत.(Talathi Bharti Previous Year Question Paper)
Talathi Bharti Question Paper
तलाठी भरती प्रश्नपत्रिका 2019 तसेच विशेष मार्फत घेण्यात आलेल्या सर्व प्रश्नपत्रिका मी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. तसेच यामुळे आपल्याला सर्व प्रश्नपत्रिका अभ्यास करता येईल. आणि यामुळे अभ्यासाला एक दिशा मिळेल. तसेच कंपनी मार्फत परीक्षा घेतली जात असली तरी महापोर्टल मार्फत घेण्यात यायला सिल्याबसला आणि सर्व प्रश्नपत्रिका तयार केली जाणार आहे.
तलाठी भरती प्रश्नपत्रिका संच
त्यामुळे आपण या पोस्टमध्ये तलाठी भरतीचे झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका पाहत आहोत म्हणजे यामुळे आपल्याला टीसीएस मार्फत कशाप्रकारे परीक्षा घेतली जाते. याचा पूर्व अंदाज येऊन जाईल तलाठी हा महाराष्ट्रातील महसूल व्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक असून याचा जमिनीच्या नोंदणीची प्रत्यक्ष संबंध येत असतो.
तसेच गावातील सर्व लेखाजोखा पाहण्याचे काम हे त्याला तिकडे असते जमिनी चा सर्व अभिलेख सतत अपडेट ठेवण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील जमीन महसूल व्यवस्थेच्या अधिनियम अनुसार सर्व प्रकारच्या गावातील नोंदवहया विहित म्हणजेच यांची सर्वांना नोंदणी करण्याची तलाठी ची महत्वाची जबाबदारी असते.
गावातील नाव पातळीवर तलाठी हा नोंदविहीचे दप्तर सांभाळत असतो. यामध्ये एक ते एकवीस क्रमांकाच्या गाव नमुन्या चा समावेश झालेला असतो. तसेच तलाठी हा गावातील सर्व लेखाजोखासमोर बसून जमिनीच्या व्यवहाराची नोंद करण्याचे महत्त्वाचे कार्य करत असतो.
Talathi Bharti Previous Year Question Paper FAQ
तलाठी होण्यासाठी काय करावे लागते?
तलाठी होण्यासाठी TCS Pattern प्रश्नपत्रिका चा अभ्यास करावा लागतो.
मी महाराष्ट्रात तलाठी कसा होऊ शकतो?
महाराष्ट्रात तलाठी होण्यासाठी ठरवून दिलेला अभ्यासक्रम पूर्ण केला पाहिजे, तसेच TCS Pattern प्रश्नपत्रिका सोडवणे आवश्यक आहे.
तलाठी भरती साठी शिक्षण किती पाहिजे?
तलाठी भरती साठी शिक्षण हे कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण केलेली असावी. म्हणजेच तलाठी भरतीसाठी Graduation आवश्यक आहे.
तलाठी भरती चालू आहे का?
होय. सध्या तलाठी भरती फॉर्म भरणे चालू आहे.