Talathi Bharti 2023 : महाराष्ट्र सरकारने घोषणा केलेल्या एकूण 75 हजार मेगा भरती पैकी महसूल विभाग अंतर्गत येणाऱ्या तलाठी भरतीसाठी ४,६४४ तलाठी पदाच्या भरतीसाठी ( Talathi Bharti Recruitment 2023 | तलाठी भरती 2023 ऑनलाईन अर्ज सुरू ) वेबसाईटवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून याविषयी संपूर्ण माहिती खालील पोस्टमध्ये दिलेली असून पोस्ट शेवटपर्यंत वाचा. महाराष्ट्र जिल्ह्यातील अनेक तरुण हे तलाठी भरतीसाठी तयारी करत असतात. तलाठी हे महसूल विभाग अंतर्गत येणारी एक महत्वाचे पद असून याकडे तरुणांची खूप मोठ्या प्रमाणावर आकर्षण असते. तलाठी भरती ची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी सर्वात मोठी आणि खूप आनंदाची बातमी आहे.
तलाठी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात – 26 जून 2023 पासून सुरु झाले. असून अंतिम तारीख 17 जुलै 2023 पर्यंत सुरू आहेत. तलाठी भरती विषयी आपण सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ. ( Talathi Bharti Recruitment 2023 | तलाठी भरती 2023 ऑनलाईन अर्ज सुरू )
त्यातील 36 जिल्ह्यामध्ये तलाठी भरतीसाठी एकूण 4644 रिक्त पदांसाठी ही भरती निघालेल्या असून यासाठी राज्य सरकारकडून टीसीएस कंपनीकडून 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान परीक्षा घेतली जाणार आहे. तलाठी भरतीसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही पदवी पूर्ण केलेली असावी फॉर्म भरण्याच्या अंतिम दिनांक स त्याचे मार्कलिस्ट आलेले असावे.
Talathi Bharti –तलाठी भरती | Talathi Bharti 2023 Online Apply – तलाठी भरती अर्ज प्रक्रिया सुरू
महाराष्ट्रातील तलाठी हे भूमि अभिलेख विभागांतर्गत महत्वपूर्ण पद असून वीस किलोमीटर पर्यंत ही परीक्षा घेतली जाणार आहे. तलाठी भरती परीक्षा ही टीसीएस कंपनीच्या माध्यमातून घेतली जाणार आहे असे भूमी अभिलेख विभागाने स्पष्ट केलेले आहे. महाराष्ट्र मधील सर्व जिल्ह्यांमध्ये रिक्त जागा आहेत आणि त्या संदर्भात उमेदवारांना खाली पोस्टमध्ये माहिती दिली आहे तसेच आणि भूमी अभिलेख तसेच महाराष्ट्र सरकारने चर्चा करून ठरवलेले आहे की एका उमेदवाराला एकाच जिल्ह्यामध्ये फॉर्म भरता येणार आहे एका उमेदवाराला अनेक जिल्ह्यांमध्ये फॉर्म सादर करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे. (Talathi Bharti Recruitment 2023 | तलाठी भरती 2023 ऑनलाईन अर्ज सुरू)
Talathi Bharti 2023 | तलाठी भरती विषयी सविस्तर माहिती
- तलाठी भरती एकूण पदसंख्या – ४,६४४
- शैक्षणिक पात्रता – Graduation
- वयोमर्यादा – खुला प्रवर्ग 18 ते 38 वर्षापर्यंत तसेच मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष
- परीक्षेसाठी शुल्क – Open –1,000/– रुपये
- Catagory – 900/– रुपये
- तलाठी भरती वेतन श्रेणी – 25,500/– रुपये ते 81,000/– पाचशे रुपये पर्यंत.
- जाहिरात पाहण्यासाठी – येथे क्लिक करा
- तलाठी भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट : – येथे क्लिक करा
- अर्ज करण्याची प्रक्रिया पद्धती – ऑनलाइन
- अर्ज करण्याची सुरुवात – 26 जून 2023
- करण्याची शेवटची तारीख – 17 जुलै 2023
तलाठी भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट :- https://mahabhumi.gov.in/mahabhumilink
तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे | Important Documents for Talathi Bharti

तलाठी भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करताना तुम्हाला कोण कोणती कागदपत्र आवश्यक ला आहेत हे माहीत असणे आवश्यक आहे तसेच तलाठी भरती मध्ये नंतर कागदपत्रांची पडताळणी करत असताना काही कागदपत्रे आपल्याजवळ असणे आवश्यक आहे तसेच फॉर्म भरताना पुढील कागदपत्र आपल्याजवळ असणे आवश्यक आहे. याची यादी खाली प्रमाणे दिल्याप्रमाणे आहे. ( Talathi Bharti Recruitment 2023 | तलाठी भरती 2023 ऑनलाईन अर्ज सुरू )
- शाळा सोडल्याचा दाखला
- आधिवास प्रमाणपत्र ( Domicile Certificate)
- राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र ( Nationality certificate )
- दहावीची ( मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट )
- जातीचा दाखला ( Caste Certificate )
- पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र ( Degree certificate )
- नॉन क्रिमिलियर ( non creamy layer certificate )
- EWS Certificate ( आवश्यकतेनुसार ) Talathi Bharti Recruitment 2023 |
तलाठी भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट :- https://mahabhumi.gov.in/mahabhumilink
तलाठी भरती जिल्ह्यानुसार रिकाम्या जागा | Talathi Recruitment District Wise Vacancies
अ. क्र | जिल्हा | जाहिरात पदसंख्या |
---|---|---|
1 | छत्रपती संभाजी नगर | 161 |
2 | जालना | 118 |
3 | परभणी | 105 |
4 | हिंगोली | 76 |
5 | नांदेड | 119 |
6 | बीड | 187 |
7 | लातूर | 63 |
8 | धाराशिव | 110 |
9 | नागपूर | 117 |
10 | वर्धा | 78 |
11 | भंडारा | 67 |
12 | गोंदिया | 60 |
13 | चंद्रपूर | 167 |
14 | गडचिरोली | 158 |
15 | अमरावती | 56 |
16 | अकोला | 41 |
17 | वाशिम | 19 |
18 | बुलढाणा | 49 |
19 | यवतमाळ | 123 |
20 | पुणे | 383 |
21 | सातारा | 153 |
22 | सांगली | 98 |
23 | सोलापूर | 197 |
24 | कोल्हापूर | 56 |
25 | नाशिक | 268 |
26 | धुळे | 205 |
27 | नंदुरबार | 54 |
28 | जळगाव | 208 |
29 | अहमदनगर | 250 |
30 | मुंबई शहर | 19 |
31 | मुंबई नगर | 43 |
32 | ठाणे | 65 |
33 | पालघर | 141 |
34 | रायगड | 241 |
35 | रत्नागिरी | 185 |
36 | सिंधुदुर्ग | 143 |
एकूण | 4,644 |
Talathi Bharti –तलाठी भरती 2023 | Talathi Bharti 2023; तलाठी भरती संपूर्ण माहिती
Talathi Bharti 2023: Out of the total 75 thousand mega recruitments announced by the Maharashtra government, an advertisement has been published on the website for the recruitment of 4,644 Talathi posts under the revenue department (Talathi Bharti Recruitment 2023 | Talathi Bharti 2023 online application is open) and complete information about this is in the following post. Read the post till the end. Many youths of Maharashtra district are preparing for Talathi recruitment. Talathi is an important post under the revenue department and attracts a lot of youth. This is the biggest and very happy news for the youth who are preparing for Talathi Recruitment.
Online Application Start for Talathi Recruitment – Started from 26th June 2023. And the last date is 17th July 2023. We will know detailed information about Talathi recruitment. (Talathi Bharti Recruitment 2023 | Talathi Bharti 2023 Online Application Start)