Voter list: मतदार यादीत नाव कसे शोधावे! मतदान यादी 2024

Voter list: राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झालेली आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आता मोबाईलवर मतदार यादीतील नाव आणि मतदान केंद्र शोधण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. निवडणूक आयोगाच्या वोटर हेल्पलाइन या ॲपवर तुम्हाला मतदार यादी मध्ये नाव आणि मतदान केंद्र लगेच शोधता येणार आहेत.

वोटर हेल्पलाइन ॲपवर मतदान यादीतील नाव आणि मतदान केंद्र कसे शोधायचे?

सर्वांत आधी प्ले स्टोअरमधून वोटर हेल्पलाईन हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे. त्यानंतर तुम्ही नवीन युजर असाल तर सर्वांत आधी न्यू युजरवर क्लिक करून रजिस्ट्रेशन करावे. किंवा तुम्ही गेस्ट युजर म्हणूनही लॉगिन करू शकतात. लॉगिन केल्यानंतर वरच्या बाजूला तुम्हाला search your name in electoral roll असा एक सर्च बॉक्स दिसेन. त्यावर क्लिक करायचे आहे.

सर्च बॉक्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मतदान यादीतील नाव आणि मतदान केंद्र शोधण्यासाठी चार पर्याय मिळतात. पहिला पर्याय म्हणजे तुम्ही मोबाईल क्रमांक टाकून तुम्ही तुमची माहिती मिळवू शकतात. त्याशिवाय तुम्ही मतदान कार्डावरील QR कोड स्कॅन करू शकतात. तसेच तुमची वैयक्तिक माहिती भरून किंवा मतदान कार्डावरील EPIC क्रमांक भरून, तुम्हाला मतदान यादीतील नाव आणि मतदान केंद्र शोधता येईंन.

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

50 हजार प्रोत्साहन अनुदानाची यादी आली! लवकर ई केवायसी करा

वोटर हेल्पलाइन ॲप्लिकेशन डाऊनलोड करा

1) मोबाईल क्रमांक : पहिल्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य आणि मोबाईल क्रमांक टाकावा लागतो आहे. मोबाईल नंबर टाकल्यावर तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला तुमचे नाव, वय, पत्ता, मतदान यादीतील क्रमांक व मतदान केंद्र, अशी संपूर्ण माहिती मिळेन.

2) मतदान कार्डावरील क्यूआर कोड ; मतदान कार्डवरील क्यूआर कोड स्कॅन करून, तुम्हाला थेट मतदान यादीतील क्रमांक आणि मतदान केंद्राबाबतची माहिती मिळते.

3) वैयक्तिक माहितीद्वारे : जर तुम्हाला पहिले दोन पर्याय वापरताना अडचण येत असेन, तर तुम्ही तिसऱ्या पर्यायाचा वापर करू शकतात. त्यासाठी search by details यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव आणि आडनाव, तुमच्या वडील किंवा आईचे नाव, वय, लिंग, राज्य, जिल्हा व मतदारसंघ, अशी संपूर्ण माहिती भरावी लागते. ही माहिती भरताच तुम्हाला तुमचे मतदान केंद्र आणि मतदार यादीतील क्रमांक मिळेन.

SBI Bank Interest: एसबीआय बँकेची ‘ डबल पैसे ‘ योजना; या योजनेत पैसे होणार दुप्पट !
एसबीआय बँकेची ‘ डबल पैसे ‘ योजना; या योजनेत पैसे होणार दुप्पट ! SBI Bank Interest , Rate

4) EPIC क्रमांक ; तुम्ही EPIC क्रमांक भरूनही मतदान केंद्र आणि मतदार यादीतील क्रमांका बद्दल माहिती मिळवू शकतात.

वोटर हेल्पलाइन ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी लिंक

https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360