झेरॉक्स व शिलाई मशीन 100 टक्के अनुदानावर मिळवा! ऑनलाईन अर्ज सुरु (Xerox silai Machine Application Maharashtra 2024)

Xerox silai Machine Application Maharashtra 2024: झेरॉक्स व शिलाई मशीन 100 टक्के अनुदानावर मिळवा! ऑनलाईन अर्ज सुरु यासाठी नव्याने अर्ज पुन्हा एकदा सुरू झालेले आहेत. कोणाला याचा लाभ घेता येणार आहे? याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

(Xerox silai Machine Application Maharashtra 2024)

  18 ते 60 वर्ष याची वयोमर्यादा, दिव्यांग व्यक्ती, मागासवर्गीय लाभार्थीना मिळणार योजनेचा लाभ जिल्हा परिषद मागासवर्गीय लाभार्थी, दिव्यांग व्यक्तीसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात असतात, त्याचाच एक भाग म्हणून १०० टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीन, शिलाई मशीन वाटप केली आहे. त्यासाठी गरजूंनी अर्ज करणे गरजेचे आहेत.(Xerox silai Machine Application Maharashtra 2024)

शिलाई मशीन साठी अर्ज कसा करायचा खाली युट्युब व्हिडिओ दिला आहे.

दिव्यांग व्यकती मागासवर्गीय लाभार्थीची सामाजिक, आर्थिक उन्नती साधण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जाता आहे. याच धर्तीवर जिल्हा परिषद समाजकल्याण विभागातर्फ १०० टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीन, शिलाई मशीनसाठी अनुदान मिळते आहेत. लाभार्थीनी झेरॉक्स, शिलाई मशीन विकत घेऊन त्याद्वारे भात या व्यवसाय सुरू करावा, त्यातून आपली प्रगती साधावीत, हा शासन, प्रशासनाचा हेतू आहे. या योजनेसाठी(Xerox silai Machine Application Maharashtra 2024)

PM Kisan Yojana day 1024x576 1 पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा

या योजनांसाठी मिळते अनुदान

📣👉  झेरॉक्स व शिलाई मशीन ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

झेरॉक्स मशीनसाठी १०० टक्के अनुदान(Xerox silai Machine Application Maharashtra 2024)

मेरोक्स मशीन घेऊन कोतेही व्ययसाय सुरू करता येतो. दिव्यांग व्यक्तींनाही हा पसाय करणे सहज शक्य होते. वामुळे दिव्यांग व्यक्ती, मागासवर्गीयांसाठी 100 टक्के अनुदानावर समशीनचे वाटप होते.

 
शिलाई मशीनसाठी १००टक्के अनुदान(Xerox silai Machine Application Maharashtra 2024)

1000418292 शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार
शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार

सिलाई मशीन घेऊनही लाभार्थी महिला, पुरुष आपला व्यवसाय सुरु करू सवतात, या शिलाई मशीनसाठी ही जिला परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने १०० टक्के अनुदान दिले जाते.

 

जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या यतीने सिलाई मशीन, ओरोस मशीन वाटप केली जात आहे.(Xerox silai Machine Application Maharashtra 2024)

📣👉  झेरॉक्स व शिलाई मशीन ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️