सरकारचा नवीन निर्णय “महायुती सरकारचा नवीन निर्णय ; यांना मिळणार 20 लाख रुपये बिनव्याजी कर्ज” | “Zero Interest Rate Loan” ; Zero interest free loan Maharashtra government : जर तुम्ही आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील असाल विद्यार्थी असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या उच्च शिक्षणासाठी परदेशामध्ये जायचे असल्यास आणि तसेच राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असल्यास या अंतर्गत तुम्ही शैक्षणिक कर्ज घेऊ शकता. आणि तुम्ही या घेतलेल्या कर्जावरील व्याजाची रक्कम भरण्याची सोयही महाराष्ट्र सरकारकडून करण्यात येणार असल्याची माहिती नक्कीच अजित पवार यांनी सांगितलेली आहे. कर्जे कुठे घ्यायचे कसे घ्यायचे ही या चिंतेतून तुम्ही मुक्त होऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या वेबसाईटला भेट देऊन शैक्षणिक कर्ज आणि व्याज पडताळा योजनेसाठी अर्ज करता येणार आहे तसेच या कर्जाच्या व्याजाचा परतावा हा देखील महामंडळातर्फे दिला जाणार असून या योजनेचा आपल्याला शंभर टक्के लाभ घेता येऊ शकतो.
महायुती सरकारचा नवीन निर्णय ; यांना मिळणार 20 लाख रुपये बिनव्याजी कर्ज | Zero Interest Rate Loan
इतर मागासवर्गातील आणि आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील व्यक्तींना वित्त व विकास महामंडळाकडून कर्ज दिले जात आहे इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बँकेकडून मंजूर केलेल्या 20 लाख रुपये कर्जाच्या रकमेवरील व्याजाचा परतावा वितरित केला जात असतो. त्यामुळे राज्या अंतर्गत व देशांतर्गत तसेच परदेशातही शिक्षणासाठी आपल्याला दहा लाख रुपये कर्ज व्यवस्था ही सरकारकडून केली. जात असूनही रक्कम सध्या वितरित करण्यास सुरुवात करण्यात आलेल्या जुन्यामुळे इतर मागास प्रवर्गातील गरजू तसेच होतकरू आणि गरीब कुटुंबातील तसेच आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या कुटुंबातील आपल्या करिअर घडवण्यासाठी सरकारकडून आर्थिक सहाय्य करण्यात येत आहे.
या योजनेसाठी लाभार्थी अटी व शर्ती
या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास लाभार्थीची किंवा अर्जदाराची हा 17 ते 33 वर्षापर्यंतचे असावे अर्जदार हा मागास प्रवर्गातील तसेच तुम्हाला महाराष्ट्राचा रहिवासीयस निबंध करण्यात आलेले आहे अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा हे ग्रामीण तसेच शहरी भागातील आठ लाख रुपये पेक्षा जास्त नसावी. तसेच अर्जदार हा इयत्ता बारावी मध्ये 60 टक्के गुण उत्तीर्ण झालेला सभा तसेच पदवीच्या द्वितीय वर्ष व्यवसायिक अभ्यासक्रम यासाठी प्रवेश घेणारी विद्यार्थी 60 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेले असावेत. तसेच अर्जदाराचा सिबिल क्रेडिट स्कोर हा 600 पेक्षा जास्त असायला पाहिजे की म्हणजेच की यामुळे सरकारकडून कर्ज मिळण्यास मोठ्या प्रमाणावर याची मदत होणार आहे.
योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास आवश्यक कागदपत्रे
अर्जदाराचा मागास प्रवर्गातील जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, तहसीलदार कोण यांच्याकडून घेतलेले रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, व अर्जदाराचे आधार कार्ड, अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक कर्ज आवश्यक असल्यास त्या अभ्यासक्रमाची पात्रता परीक्षा गुणपत्रिका , अर्जदार आणि पालकांचे पासपोर्ट साईज फोटो, अर्जदाराचा जन्माचा दाखला, शैक्षणिक कागदपत्रे, इत्यादी गोष्टी तसेच बँक खाते बँक पासबुक झेरॉक्स अशा प्रकारची कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
देशांअंतर्गत अभ्यासक्रम
कृषी विद्यापीठ परीक्षा शासकीय अनुदानित तसेच खाजगी मान्यता प्राप्त महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रमाची पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेली आणि प्रवेश घेण्यास उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांकलिता आहे तसेच केंद्रीय परिषद आरोग्य विज्ञान अभियांत्रिकी व्यवसाय व्यवस्थापन कृषी अन्नप्रक्रिया विज्ञान आणि अशा विविध प्रकारच्या अभ्यासक्रमांच्या मध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
परदेशी शिक्षणासाठी
परदेशामध्ये जाऊन शिक्षण घ्यावयाचे असल्यास आरोग्य विज्ञान कला अभियांत्रिकी व्यवसायिक अभ्यासक्रम यामध्ये समाविष्ट असलेला अभ्यासक्रम यांचा योग येईल त्या फायदा घेता येऊ शकतो.
कर्ज परतफेडीचा कालावधी तसेच व्याजाचा परतावा करण्याचा कालावधी
व्याज रक्कम आणि कर्जाची रक्कम यांचा परतावा
उमेदवाराची शिक्षण पूर्ण झालेले आशा उमेदवाराने बँकेने मंजूर केलेले कर्जाची नियमित रक्कम ही परतफेड ही बँकेने केलेल्या हप्त्यामधील नियमित असलेल्या व्याज रकमेचा परतावा महामंडळ अदा करणार आहे. तसेच व्याज भरतवासाठी जास्तीत जास्त पाच वर्षे कालावधी ग्राह्य धरला जाणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे सदर योजना ही पूर्णपणे ऑनलाईन असल्याने उमेदवारांना शैक्षणिक कर्ज साठी या योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यांनी आपली अर्ज ही महामंडळाच्या www.msobcfdc.org जी वेबसाईटवर जाऊन भरायचे आहे. तसेच इतर मागासवर्ग व वित्त महामंडळ आजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन नागपूर येथे जिल्हा कार्यालयाच्या पत्त्यावर जाऊन अर्ज करता येणार आहे.