Zilla Parishad Maharashtra Recruitment 2023 | जिल्हा परिषद 18 हजार जागांसाठी भरती, जाणुन घ्या संपूर्ण माहिती

जिल्हा परिषद भरती चा अनेक दिवसांपासून रखडलेला मार्ग मोकळा झालेला आहे. “Zilla Parishad Maharashtra Recruitment 2023” | ‘ZP 18 हजार पदांसाठी सर्वात मोठी भरती’ ,  जाणुन घ्या संपूर्ण माहिती, नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार लवकर जिल्हा परिषदेची भरती होणार आहे. जिल्हा परिषदेची भरती ही आयबीपीएस या कंपनीत मार्फत घेण्यात येणार असून शासनाने या विषयी सर्व माहिती जाहीर केलेली आहे.

ZP Maharashtra Recruitment 2023 | जिल्हा परिषद भरती 2023

राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या भरती साठी अभ्यासक्रम ठरलेला असू‌न जूलै महिन्यात परिक्षा होणार असल्याचे  समजत आहे. अनेक समस्या नंतर भरतीसाठी असणाऱ्या सर्व त्रुटी दूर झालेल्या असून जुलैमध्ये पहिल्या आठवड्यात जाहिरात येणार आहे. असे नुकतेच आलेल्या माहितीनुसार कळाले आहे.

पुणे जिल्हा परिषदेत सुमारे एक हजार आठ कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा असून या महाभरती मध्ये अनेक प्रकारे विविध जिल्ह्यातील जागा भरल्या जाणार असून मोठ्या प्रमाणावर जिल्हा परिषदेतील भरती आहे. 2019 नंतर होणारे सर्वात मोठी भरती समजली जात आहे.

नऊ वर्षापासून म्हणजेच किती 2014 पासून जिल्हा परिषद कर्मचारी भरतीसाठी अभ्यासक्रम निश्चित नव्हता. आणि कोणतीही परीक्षांमध्ये निश्चित आढळून आलेली नव्हती. यामुळे यामध्ये अनेक बदल झाले आहेत. आणि शासनाने अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी एक समितीने नियुक्त केलेली होती.

नुकत्याच ठरवण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या अभ्यासक्रमा नुसार एक सर्व वर्गीय 27 वर्गासाठी अभ्यासक्रम निश्चित करण्यात आलेला असून कनिष्ठ सहाय्यक या पदाकरिता यापूर्वी दहावी उत्तीर्ण अशी पात्रता ठरवण्यात आलेली होती. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल कोणाचा संवर्गासाठी पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा लागेल ज्या संवर्गात तांत्रिक प्रश्न विचारले जात आहेत त्याची काठीने पातळी समजून घेण्यासाठी हा अभ्यासक्रम निश्चित करण्यात आलेला आहे.

जुलै च्या पहिल्याच आठवड्यात दोन जुलै च्या दरम्यान जिल्हा परिषद कर्मचारी भरतीची महाजन घोषित करण्याची तयारी ग्रामीण विकास विभागांनी दाखवलेली असून तलाठी शिक्षक कृषी सहाय्यक आणि त्यानंतर आता जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी भरती होणार असल्याचे त्याकडे इच्छुकांचे लक्ष लागलेले आहे.

PM Kisan Yojana day 1024x576 1 पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा


राज्यभरतील मोठ्या प्रमाणावर तरुण हे जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी तयारी करत असते. त्यांच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. कारण की जुलै च्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्य सरकारच्या ग्रामीण विकास विभागाकडून नुकत्याच कळवण्यात आलेल्या बातमीनुसार सर्वात मोठी आणि महाभरती समजली जाणार आहे.

Zilla Parishad Maharashtra Recruitment 2023 | जिल्हा परिषद 18 हजार जागांसाठी भरती, जाणुन घ्या संपूर्ण माहिती

Zilla Parishad Maharashtra Recruitment 2023 | ZP 18 हजार पदांसाठी सर्वात मोठी भरती

जिल्हा परिषद मध्ये 18 जागा रिक्त ही कर्मचारी भरती असेल भरतीसाठी रीतसर जाहिरात काढून अर्ज मागवले जातील या परीक्षेच्या काळात इतर परीक्षा असणार नाहीत राज्यस्तरावर सर्व जिल्हा परिषदेसाठी एकच दिवशी एकच संवर्गाची परीक्षा घेण्यात येणार असल्याचे कळविण्यात आलेले आहे.

जिल्हा परिषदेची परीक्षा ही महाराष्ट्रातील सर्व स्तरावर एकच वेळी घेण्यात येणार असून ही एकच दिवशी परीक्षा संवर्गासाठी होणार आहे.

महाराष्ट्र मध्ये अनेक तरुण जिल्हा परिषद भरतीची तयारी करत असतात त्यांच्यासाठी आनंदाची बातमी असून जिल्हा परिषद भरती ही महाराष्ट्रातील विद्यार्थी मध्ये सर्वात प्रसिद्ध परीक्षा झालेली आहे. चार वर्षानंतर ही जिल्हा परिषद मेगा भरती अखेर महाराष्ट्र सरकारने या विषयी माहिती दिलेली असून घेण्यात येणार आहे. अगोदर 2019 मध्ये जिल्हा परिषद भरती घेण्यात आलेली होती. आता आगामी वर्ष मध्ये 18000 पेक्षा अधिक जागांसाठी जिल्हा परिषद भरती राबविण्यात येणार असून याविषयी जीआर राज्य सरकार मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेला असून जुलैमध्ये परीक्षा भरती सुरुवात होणार आहे.

जिल्हा परिषदेची परीक्षा घेणार – IBPS आयबीपीएस

जिल्हा परिषदेच्या परीक्षेसाठी राज्य सरकारने आयबीपीएस कंपनीची निवड केलेली असून जिल्हा परिषदेने ही एजन्सी नियुक्त केलेली आहे शासनाद्वारे सप्रत्यक्ष वर्गणी आहे परीक्षेचा अभ्यासक्रम निश्चित केल्याने आता परीक्षेचा पेपर काढणे आणि पेपर तपासणी तसेच अनुषंगिक कार्य वही एजन्सी मार्फत होऊन भरती प्रक्रिया ही आयबीपीएस कंपनी मार्फत होणार आहे.
आता जिल्हा परिषद परीक्षा ही जिल्हा निवड मंडळातर्फे न होता आयबीपीएस कंपनीकडे सोपवलेले असून मोठ्या प्रमाणावर पारदर्शकता निर्माण झालेली आहे.

1000418292 शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार
शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार

जिल्हा निवड मंडळाकडून जिल्हा परिषदेची भरती होत असताना मोठ्या प्रमाणावर घोटाळे उघड झाल्यानंतर राज्य सरकारने अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे. मुळे जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी आयबीपीएस कंपनीची निवड केलेली असून त्या मार्फत एक्झाम घेण्यात येणार आहे

आयबीपीएस कंपनी – प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र परीक्षा घेणार

राज्यभरातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र परीक्षा स्वतंत्र दिवशी घेतली जाणार आहे यामध्ये संवर्गणी आहे मराठी इंग्रजी संबंधित प्रश्न सामान्य ज्ञान बुद्धिमापक आणि गणिताचे प्रश्न तसेच तांत्रिक प्रश्न प्रश्नपत्रिका ची माहिती राज्य सरकार आणि आयबीपीएस कंपनीकडून नक्कीच कळवण्यात आलेले आहे.Zilla Parishad Maharashtra Recruitment 2023 | ZP 18 हजार पदांसाठी सर्वात मोठी भरती, जाणुन घ्या संपूर्ण माहिती

Zilla Parishad Maharashtra Recruitment 2023 FAQ

Q. जिल्हा परिषद भरती कधी होणार आहे?


Ans :- जिल्हा परिषद भरती ची जाहिरात ही जुलै 2023 च्या पहिल्या आठवड्यामध्ये येणार असून सप्टेंबर मध्ये आयबीपीएस मार्फत एक्झाम घेण्यात येणार आहे.

Q. जिल्हा परिषद भरती साठी कोणते विषय असतात?

Ans:- जिल्हा परिषदेसाठी पाच विषय असून प्रत्येक वर्गानुसार मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन चाचणी, गणित , तांत्रिक प्रश्न, असतात.

Leave a comment