ZP Bharti Exam Syllabus Maharashtra 2023 | ZP भरती नवीन अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप

आपण आज “ZP Bharti Exam Syllabus Maharashtra” | “ZP भरती नवीन अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप” विषयी संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत. आपल्याला आज या पोस्टमध्ये जिल्हा परिषद भरती चा अभ्यासक्रम आणि जिल्हा परिषद भरती ची पुस्तके याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती पहावयाची आहे.

ZP Bharti Exam Syllabus | महाराष्ट्र ZP भरती अभ्यासक्रम

ZP Bharti Exam Syllabus Maharashtra 2023 | ZP भरती नवीन अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप

जिल्हा परिषदेमध्ये रिक्त पदांसाठीची कर्मचारी भरती साठी घोषणा करण्यात आलेली आहे. या जाहीर करण्यात आलेल्या परीक्षा मध्ये लेखी परीक्षेचे स्वरूप जिल्हा परिषद आणि आयबीपीएस कंपनीतील महाराष्ट्र सरकार यांच्याकडून जाहीर करण्यात आलेले आहे. या भरतीसाठी परीक्षेच्या धर्तीवर प्रश्नपत्रिका काढता येणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे. या परीक्षेसाठी प्रत्येक संवर्गानुसार वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका काढल्या जाणार असून परीक्षेसाठी दहावी बारावी आणि पदवी संबंधित पदाच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहे.

जिल्हा परिषद धरती परीक्षा ही आयबीपीएस कंपनीकडून राबविण्यात येणार असून याविषयी अभ्यासक्रम आलेला आहे

महाराष्ट्र जिल्हा परिषद परीक्षा पॅटर्न – आणि अभ्यासक्रम 2023 PDF डाउनलोड करण्यासाठी – येथे क्लिक करा

An announcement has been made for staff recruitment for vacant posts in Zilla Parishad. In this announced exam format of written exam has been announced by Maharashtra Government in Zilla Parishad and IBPS Company. It has been said that the question paper can be drawn on the lines of the exam for this recruitment. For this exam, different question papers will be drawn according to each cadre and questions will be asked based on the syllabus of 10th, 12th and degree related posts for the exam.

Zilla Parishad Bharti Syllabus Maharashtra | जिल्हा परिषद भरती – विषयनुसार गुणांची विभागणी

Ration Card New Update
रेशन कार्डधारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय.! मोफत रेशन सोबत या वस्तू मोफत मिळणार; निर्णय पहा
ZP Bharti Exam Syllabus Maharashtra 2023 | ZP भरती नवीन अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप
  • मराठी– 15 प्रश्न (३० गुण)
  • इंग्रजी – 15 प्रश्न (३० गुण)
  • सामान्य ज्ञान – 15 प्रश्न (३०गुण)
  • गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी–15 प्रश्न (३० गुण)
  • तांत्रिक प्रश्न – 40()
  • एकूण प्रश्न – 100 ( २०० गुण )
  • परीक्षेचा कालावधी – 2 तास ( 120 मिनिटे )

ZP Bharti 2023 ; जिल्हा परिषद परीक्षा महाराष्ट्र अंतर्गत भरली जाणारी विविध पदे

  • आरोग्य पर्यवेक्षक
  • आरोग्य सेवक (पुरुष) ४०%
  • आरोग्य सेवक (पुरुष) ५०%
  • आरोग्य सेवक (महिला)
  • औषध निर्माण अधिकारी
  • कंत्राटी ग्रामसेवक
  • कनिष्ठ अभियंता
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
  • कनिष्ठ अभियंता (विद्युत)
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • कनिष्ठ आरेखक कनिष्ठ यांत्रिकी
  • कनिष्ठ लेखाधिकारी
  • कनिष्ठ सहाय्यक (लिपीक)
  • कनिष्ठ सहाय्यक लेखा
  • जोडारी
  • तारतंत्री
  • पर्यवेक्षिका
  • पशुधन पर्यवेक्षक
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांत्रिकी
  • रिगमन (दोरखंडवाला)
  • लघुटंकलेखक लघुलेखक (उच्च श्रेणी)
  • लघुलेखक (निम्न श्रेणी)
  • वरिष्ठ सहाय्यक (लिपीक)
  • वरिष्ठ सहाय्यक लेखा
  • विस्तार अधिकारी (कृषि)
  • विस्तार अधिकारी (पंचायत)
  • विस्तार अधिकारी (शिक्षण) (वर्ग३ श्रेणी २)
  • विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
  • आरोग्य पर्यवेक्षक
  • आरोग्य सेवक (पुरुष) ४०%
  • आरोग्य सेवक (पुरुष) ५०%
  • आरोग्य सेवक (महिला)
  • औषध निर्माण अधिकारी
  • कंत्राटी ग्रामसेवक

ZP Bharti Syllabus Maharashtra | Maharashtra ZP Bharti Exam Syllabus And Pattern 2023 | महाराष्ट्र ZP भरती नवीन अभ्यासक्रम

ZP Bharti Exam Syllabus Maharashtra ; महाराष्ट्र ZP भरती अभ्यासक्रम


1) English :
Grammar (Synonyms, Antonyms, Spelling, Punctuation, Tense
Vocabulary words
Fill in the blanks in the sentence
Simple Sentence structure

2) मराठी :
मराठी व्‍याकरण संपूर्ण
म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह
प्रसिद्ध पुस्‍तके आवण लेखक आणि उताऱ्यावरील प्रश्न

3) बौद्धिक चाचणी :-
सामान्य बुद्धीमापन व आकलन
तर्क आधारित प्रश्न
अंकगणित आधारित प्रश्न

4) सामान्य ज्ञान :-
भूगोल, व इतिहास तसेच भारताची राज्यघटना, चालू घडामोडी

1000316153 सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा
सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा
ZP Bharti Exam Syllabus Maharashtra 2023 | ZP भरती नवीन अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप

Maharashtra ZP Bharti Exam Pattern | जिल्हा परिषद भरती परीक्षेचे स्वरूप 2023

जिल्हा परिषद भरतीसाठी तांत्रिक विषयावर मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही प्रकारच्या माध्यमातून आहेत.

तांत्रिक संवर्ग करिता असणाऱ्या पदांकरिता मराठी इंग्रजी अशा माध्यमातून तसेच सामान्य ज्ञान व बुद्धी क्षमता यावरील प्रश्न एकूण 60 प्रश्न असतील व तांत्रिक विषयावरील 40 प्रश्न राहतील
या परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारची नकारात्मक गुणपद्धती नाही.

जिल्हा परिषद भरतीच्या परीक्षेसाठी परीक्षेसाठी अनुक्रमे गट ब आणि गट क अशी नावे देण्यात आलेले आहेत. यापैकी पहिल्या प्रकारात विविध अकरा पदे असून दुसऱ्या प्रकारांमध्ये दहा पदे तसेच तिसऱ्या प्रकारांमध्ये एक आणि चौथ्या प्रकारात 17 अशी एकूण विविध 39 पदे ही जिल्हा परिषद भरती मार्फत भरली जाणार आहेत.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360