Bank Account Aadhaar Link: लाडकी बहीण योजनेचे पैसे या बँक खात्यावर जमा होणार

Bank Account Aadhaar Link: सध्या लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडून अर्ज भरले जात आहेत. अर्ज भरण्यासाठी महिलांना सध्या खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न पडलेले पाहायला मिळत आहेत. राज्य शासनाने या योजनेची तीन वेळा नवीन जीआर काढून योजनेबद्दल केलेले आहेत. अर्ज केलेल्या अनेक महिलांचे अर्ज हे अप्रुव्हल झालेले आहेत. आणि ज्या महिलांचे अर्ज अप्रोवन झाले आहेत. त्या महिलांना … Continue reading Bank Account Aadhaar Link: लाडकी बहीण योजनेचे पैसे या बँक खात्यावर जमा होणार