दाना चक्रीवादळ कुठे धडकणार? महाराष्ट्रात या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आणि सतर्कतेचा इशारा जाहीर पहा

दाना चक्रीवादळ ; बंगालच्या उपसागरात दाना चक्रीवादळ तयार झालेले आहेत. उद्या मध्यरात्रीनंतर हे चक्रीवादळ ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा राज्याला देखील फटका बसणार आहे तरी आज आणि उद्या राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम आणि मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात काल निर्माण झालेल्या उच्च … Continue reading दाना चक्रीवादळ कुठे धडकणार? महाराष्ट्रात या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आणि सतर्कतेचा इशारा जाहीर पहा