लाडक्या बहीणींसाठी गुड न्यूज; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला मोठा निर्णय; येथे पहा नवीन निर्णय

Ladki Bahin Yojana | महायुती सरकारचा काल 5 डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहाने पार पडलेला आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईच्या आझाद मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या आहेत. शपथविधी होताच मंत्रालयात मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली आहेत. (Ladki … Continue reading लाडक्या बहीणींसाठी गुड न्यूज; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला मोठा निर्णय; येथे पहा नवीन निर्णय