Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचा 3 रा या दिवशी जमा होणार; हप्त्याची तारिख निश्चित! पहा

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सर्व महाराष्ट्रात लोकप्रिय आणि चर्चेचा विषय झालेला आहे. आतापर्यंत 2 कोटी महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केलेली आहे. तसेच 30 सप्टेंबर पर्यंत या योजनेसाठी नोंदणी करता येणार आहेत. नवीन नोंदणी फक्त अंगणवाडी सेविका कडे केली जाते आहे तरी महिलांनी हे लक्षात घ्यावेत. Ladki Bahin Yojana 3rd Installment मुख्यमंत्री … Continue reading Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचा 3 रा या दिवशी जमा होणार; हप्त्याची तारिख निश्चित! पहा