निवडणुकीनंतर लाडक्या बहिणीच्या अर्जाची तपासणी होणार? आणि या महिलांना पैसे परत करावे लागणार!

मित्रांनो निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजनेचे बाबतीत एक नवीन बातमी पुढे आलेली आहे. यानुसार लाडकी बहिणी योजनेमध्ये खोटी कागदपत्राचा वापर करून ज्या महिलांनी लाभ घेतलेला आहे. अशा सर्व महिलांकडून पैसे वसूल करण्यात येणार आहेत. अशा प्रकारची माहिती येत आहे. त्यानुसार ज्या महिलांनी बोगस कागदपत्रे वापरून लाभ मिळवलेल्या अशा महिलांच्या अर्जाची तपासणी निवडणुकीनंतर केली जाणार असून … Continue reading निवडणुकीनंतर लाडक्या बहिणीच्या अर्जाची तपासणी होणार? आणि या महिलांना पैसे परत करावे लागणार!