Ladki Bahin Yojana Money Status: लाडकी बहिणी योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात! तुम्हाला आले का?

सध्या राज्यभरात वेड लावणारी योजना म्हणजे लाडकी बहिणी योजना आणि गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार या योजनेमध्ये झालेले बदल यामुळे ही योजना खूप चर्चेस आलेली आहे. आणि यामुळे राज्यभरातील महिलांच्या मनामध्ये योजनेच्या विषयी खूप मोठे संभ्रम देखील निर्माण झालेले आहेत. लडकी बहीण योजना चे पैसे जमा होण्यास सुरुवात महाराष्ट्रात एक जुलै 2024 पासून लाडकी बहीण योजनेची … Continue reading Ladki Bahin Yojana Money Status: लाडकी बहिणी योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात! तुम्हाला आले का?