PM Kisan Yojana instalment: पी एम किसान च्या वार्षिक 6 ऐवजी आता मिळणार 18 हजार रुपये!

नमस्कार मित्रांनो, राज्यभरातील आणि देशभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदी आणि आशादायी बातमी आलेली आहे. पी एम किसान योजनेचे पैसे डबल होणार आहेत अशा प्रकारची माहिती सध्या सर्व प्रसार माध्यमांमध्ये पसरत असल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वांना माहीतच आहे की पी एम किसान या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये मिळत आहेत. PM Kisan Yojana instalment … Continue reading PM Kisan Yojana instalment: पी एम किसान च्या वार्षिक 6 ऐवजी आता मिळणार 18 हजार रुपये!