50 हजार प्रोत्साहन अनुदानाची यादी आली! लवकर ई केवायसी करा Farmer Loan

Mahatma phule Loan Scheme: राज्य सरकारने 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना तसेच 2019 मध्ये महात्मा फुले कर्जमुक्ती योजना राबवून राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिलेला होता. कर्जमाफी झाल्यावर जे शेतकरी नियमित आपल्या कर्जाची परतफेड करत असतात अशा शेतकऱ्यांना कर्जफेड करण्यासाठी प्रोत्साहन मिळावेत यासाठी सन 2017-18 , 2018-19 , 2019-20 या तीन आर्थिक वर्षापैकी २ … Continue reading 50 हजार प्रोत्साहन अनुदानाची यादी आली! लवकर ई केवायसी करा Farmer Loan