ration card kyc update: ई-केवायसी न केल्यास 1 नोव्हेंबर पासून राशन बंद होणार

ration card kyc update : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत गरीब गरजूंना अत्यंत कमी दरात रेशन धान्याचा पुरवठा होतो आहे. त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिका धारकांना आता सरकारने ई-केवायसी करण्याची अट घातलेली असून या योजनेतील बनावट लाभार्थ्यांचा शोध ई-केवायसीतून लागणार आहेत. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 31 ऑक्टोबर पर्यंत मुदत देण्यात आलेली असून ई-केवायसी न केल्याने रेशन … Continue reading ration card kyc update: ई-केवायसी न केल्यास 1 नोव्हेंबर पासून राशन बंद होणार