Bank of India 2024: वॉचमन, सुरक्षारक्षक पदासाठी 8 वी, 10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी!

Bank of India 2024: बँक ऑफ इंडिया येथे भरती निघालेली आहेत. सदरील भरती ची जाहिरात बँक ऑफ इंडिया यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत. सदरील भरती मधून 203 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. वॉचमन, सुरक्षा रक्षक आणि फॅकल्टी या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहेथ. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहेत. 2 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहेत. बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावीत. Bank of India 2024

Bank of India 2024

Bank of India Bharti 2024 बँक ऑफ इंडिया येथील भरती मधून 203 रिक्त जागा भरण्यात येणार आहे
बँक ऑफ इंडिया येथील भरती मधून वॉचमन, सुरक्षा रक्षक आणि फॅकल्टी या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहेत.

महिलांना व्यवसायासाठी मिळणार तीन लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज! Small Business Loan Scheme


फॅकल्टी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण करणे आवश्यक आहेत. त्याचबरोबर उमेदवाराकडे संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहेत. Bank of India 2024
वॉचमन / सुरक्षारक्षक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहेत.
सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचा परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाहीत.
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 65 वर्षा दरम्यान पाहिजे. उमेदवार शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त पाहिजेत.
भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहेत.
‘ बँक ऑफ इंडिया, वित्तीय समावेशन विभाग, विदर्भ विभागीय कार्यालय, पहिला मजला, बँक ऑफ इंडिया इमारत, महावीर उद्यान समोर, रामनगर वर्धा – 442001’ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत.
बँक ऑफ इंडिया यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावीत. जाहिरात पहा.
बँक ऑफ इंडिया यांच्या ऑफिशिअल वेबसाईट ला भेट देण्यासाठी येथे क्लिक करावे.

Bank of India Bharti 2024 बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचावी. Bank of India 2024

Bank of India Bharti 2024 2 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहेत.
2 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.
सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा आहेत.

मुख्यमंत्री वयोश्री योजना: जेष्ठांना मिळणार 3000 रुपये! ऑनलाईन अर्ज सुरु Mukhyamantri Vayoshri Yojana Online Apply

Leave a comment

Close Visit Batmya360