मुलींना मिळणार 50 हजार रुपये, येथे अर्ज करा; माझी कन्या भाग्यश्री योजना ऑनलाईन अर्ज सुरू
Majhi Kanya Bhagyashree Yojna Online Apply : मित्रांनो आपणास माझी कन्या भाग्यश्री योजनेविषयी सर्व माहिती पाहत आहोत. आणि सध्या यासाठी अर्ज देखील सुरू आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर लोक माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ देखील घेत आहेत. महाराष्ट्र शासनाने मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि मुलींच्या शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी सरकारमार्फत माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्यात आलेली … Read more