रेशन कार्ड वर पैसे जमा होण्यास सुरुवात; तुम्हाला किती आले येथे पहा Ration card
Ration card ; राज्यांमधील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशीम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा या १४ जिल्ह्यांमध्ये अशा राशन कार्ड धारकांना जे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट झाले नाहीत जे APL यादीमध्ये आहेत अशा नागरिकांना यापुढे धान्याऐवजी पैसे मिळणार असल्याचा शासन निर्णय 28 फेब्रुवारी 2023 रोजी काढण्यात आलेला होता. … Read more