सरसकट शेतकऱ्यांना पीक विमा वाटप या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा; आताच चेक करा यादी! ( Crop Insurance Maharashtra )

Crop Insurance Maharashtra: राज्यातील बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी. तेथील शेतकऱ्यांना यावर्षी पिकांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले आहे. महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी या दरम्यान शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे.

बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत पावसाचा तुटवडा असल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. विशेषतः सोयाबीन, आणि मूग व उडीद या पिकांना मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ( Crop Insurance Maharashtra )

हे वाचा: Weather report Panjab Dakh: 25 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी “महाराष्ट्रात या भागात” होणार मुसळधार पाऊस..!

कृषीमंत्र्यांच्या सूचने नुसार, बीड जिल्ह्यामधील सर्व ८७ मंडळांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. महसूल, कृषी आणि पीकविमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांकडून हे सर्वेक्षण केले जाणार आहे. सर्वेक्षणानंतर पावसामुळे शेतकऱ्यांची नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच मदत दिली जाणार ( Crop Insurance Maharashtra )

या सर्वेक्षणानुसार पावसाअभावी ज्या शेतकऱ्यांचे सरासरी उत्पन्नाच्या ५०% पेक्षा जास्त नुकसान झाले असेल, त्यांना अग्रिम पीकविमा देण्यात येणार आहे. यामध्ये सोयाबीन, मूग व उडीद या पिकांचा समावेश असून, शेतकऱ्यांना २५% अग्रिम पीकविमा रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

बीड जिल्हाधिकारी दीपा मुंढे यांनी याबाबत आदेश काढलेला असून, पीकविमा कंपन्यांना शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याचे निर्देश दिले आहे. यामुळे सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. ( Crop Insurance Maharashtra )

हे वाचा: Soyabean Rate 20 February: सोयाबीन बाजार भावात आज 200 रुपयांची वाढ! पहा सर्व जिल्ह्यातील सोयाबीन बाजार भाव

एकूणच, राज्य सरकारने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संकटाकडे गांभीर्याने पाहिले असून त्यांना तात्काळ आर्थिक मदत करण्यास प्राधान्य दिले आहे. यामुळे शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. पीकविमा योजनेतून मिळणाऱ्या रकमेमुळे शेतकऱ्यांना यावर्षी पिकनुकसानीमुळे झालेले आर्थिक नुकसान भरून काढता येईल. दरम्यान, पुढील हंगामा साठी शासनातर्फे तर्फे अन्य उपाययोजनाही केल्या जाण्याची शक्यता आहे.

📣👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment

Close Visit Batmya360