Free 3 Cylinder Yojana 2024: लाडक्या बहिणींनो 3 मोफत सिलेंडर मिळण्यासाठी 2 कामे करा

Free 3 Cylinder Yojana 2024 संपूर्ण माहिती: मित्रांनो आपले जे सरकार आहे ते नवनवीन योजना घेऊनच येत असतात. त्याच्यासोबत आत्ता देखील त्यांनी एक नवीन योजना आणलेली आहेत. आणि त्या योजनेचे नाव मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असे आहेत त्याच्या अंतर्गतच मित्रांनो पात्र लाभार्थी असणार आहेत जे कुटुंब असणार आहे. त्यांना दरवर्षीप्रमाणे तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा आपल्या मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे तर चला त्याबद्दलचे सविस्तर माहिती एकदा आपण जाणून घेऊयात.

Free 3 Cylinder Yojana 2024

Free 3 Cylinder Yojana 2024 सविस्तर माहिती
तर मित्रांनो ही जी योजना आहे ती ही योजना एकनाथ शिंदे आपले मुख्यमंत्री यांनी सुरू केलेली आहे या योजनेचे नाव अन्नपूर्णा योजना आहे. याच्यामध्ये प्रधानमंत्री उज्वला योजना आणि तसेच मुख्यमंत्री माझी लाडकि बहीण योजना याच्यामध्ये लाभार्थी कुटुंब पात्र होते. व असतील असे सांगण्यात आलेले होते. व या योजनेचा जो लाभ आहे तो जर तुम्हाला घ्यायचा असेल तर संबंधित जे लाभार्थी असणार आहे. त्यांनी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत आपले जे ई केवायसी आहे ते संपूर्णपणे पूर्ण करणे. व कोणत्याही न चुका करणे अनिवार्य असणार आहे. हे जर तुम्ही संपूर्ण केलं तर आणि तरच तुम्हाला माझी लाडकी बहीण व मुख्यमंत्र्यांना पूर्ण योजना या दोन्ही योजनेचा फायदा मिळणार आहे. याच्यासाठी मित्रांनो सरकारचे जे मोफत रेशन योजनेचा जो लाभ आहे तो जर तुम्हाला घ्यायचा असेल तर 30 सप्टेंबर 2024 पर्यंत इ केवायसी करणे तुमच्यासाठी अनिवार्य असणार आहेत. त्यामुळे मित्रांनो लवकर आपली इ केवायसी करणे बंधन करण्यात आलेले आहे त्यामुळे जर तुम्ही केवळ केले नाही तर तुम्हाला तीन गॅस सिलेंडरचा लाभ मिळणार नाही याची नोंद घ्यावी.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment

Close Visit Batmya360