शासन निर्णय आला! राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 3000 रुपये महिना पगार, आजच अर्ज करा ( Mukhyamantri Vayoshri Yojna Apply )

Mukhyamantri Vayoshri Yojna Apply: व्यक्तीचे एकदा का वय झाले तर त्याला कोणतेच काम उत्तमरीत्या करता येत नाही व आपला उदरनिर्वाह भागवता येत नाही. तसेच वयोपरत्वे निर्माण होणारे आजार आणि कमकुवतपणा यामुळे सतत या व्यक्तींना उपचार घ्यावा लागतो. परंतु उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाची पूर्तता होत नसल्यामुळे अशा व्यक्तींचे खूपच तारांबळ होते. ( Mukhyamantri Vayoshri Yojna )

यामुळेच राज्य शासनाकडून अशा ज्येष्ठ व्यक्तींसाठी एक योजना राबवली जात आहे व त्या अंतर्गत प्रति महिना तीन हजार रुपये अनुदान दिले जात आहे. व या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आज राज्य शासनाने शासन निर्णय निर्गमित करून योजनेस मंजुरी दिली आहे. ( Mukhyamantri Vayoshri Yojna Apply )

तुमच्या बँक खात्यात आले का 2000 तात्काळ या यादीत नाव पहा! PM Kisan Status

काय आहे जेष्ठ नागरिकांसाठीची योजना.


दिनांक 6 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील 65 वर्ष व त्यांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी उपचारासाठी व सहाय्य साधने व उपकरणे खरेदीसाठी अर्थसहाय्य पुरवण्याकरिता राज्यात ‘ मुख्यमंत्री वयोश्री योजना ‘ राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे.

📣👉  हे पण वाचा :- 2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ! महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ( Karj Mafi Yojna Maharashtra 2024)

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे वैशिष्ट्ये.


महाराष्ट्र राज्यातील 65 वर्ष वयोगटातील व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी व वयोपरत्वे येणाऱ्या आजारावर तसेच अपंगत्व व अशक्तपणा यांवर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साधने व उपकरणे खरेदीसाठी पात्र लाभार्थ्याच्या वैयक्तिक आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये 3000 रुपयांचे आर्थिक सहाय्य वितरित केले जाते.  ( Mukhyamantri Vayoshri Yojna Apply )

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे स्वरूप.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या वृद्ध व ज्येष्ठ व्यक्तींसाठी त्यांच्या शारीरिक असमर्थतता व दुर्बलतेनुसार आवश्यक असलेली खालील सहाय्य साधने खरेदी करण्यासाठी अनुदान वितरित केले जाते.

📢👉 हे पण वाचा :- 2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ! महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ( Karj Mafi Yojna Maharashtra 2024)

योजनेअंतर्गतचे अर्थसहाय्य व निधी वितरण पद्धती.


योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्याला राज्य शासनाकडून 100% अर्थसहाय्य केले जाते.Mukhyamantri Vayoshri Yojna Apply
पात्र लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये 3000 हजार रुपयांच्या मर्यादेत DBT प्रणाली द्वारे थेट लाभ हस्तांतरित केला जाईल‌. ( Mukhyamantri Vayoshri Yojna Apply)

वयोश्री योजनेसाठीच्या पात्रता व अटी.


योजनेअंतर्गत च्या अनुदानाचा लाभ घेऊ इच्छित असणाऱ्या लाभार्थ्याचे वय 31 डिसेंबर 2023 पर्यंत 65 वर्ष पूर्ण असायला हवी.
लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाख रुपयांच्या आत असायला हवेत.
लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा स्थायी नागरिक असावा.
त्याच्याकडे योजनेसाठी आवश्यक असलेली सर्व प्रकारची अधिकृत कागदपत्रे असायला हवीत.

योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे.


1) आधार कार्ड व मतदान कार्ड.
2) कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक.
3) स्वयं घोषणापत्र.
4) पासपोर्ट साईज दोन फोटो.
5) दोन लाख रुपयांच्या आत उत्पन्न असल्याचा उत्पन्नाचा दाखला. ( Mukhyamantri Vayoshri Yojna Apply )

Leave a comment

Close Visit Batmya360