New Electric Scooter : इलेक्ट्रिक स्कूटर फक्त 29,000 मध्ये, 135 KM रेंज आणि सर्व माहिती..!

New Electric Scooter : इलेक्ट्रिक स्कूटर फक्त 29,000 मध्ये, 135 KM रेंज : आपण जर आज रस्त्यावर पाहिले तर, इलेक्ट्रिक गाड्यांची खूप मोठ्या प्रमाणावर संख्या वाढताना आपल्याला दिसते आहे. आणि इलेक्ट्रिक गाड्यांच्या आकर्षण हे खूप मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये वाढत आहे. याच गोष्टीचा विचार करून हिरो इलेक्ट्रिक कंपनीने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये लॉन्च करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही गाडी फक्त 29 हजार रुपयांमध्ये लॉन्च केली जाणार असून ही गाडी लक्ष्मीपूजनाला ऑफर मध्ये उपलब्ध होणार असल्याची माहिती हिरो कंपनी नुकतेच प्रसार माध्यमांशी बोलत असताना दिलेली आहे.

हीरो इलेक्ट्रिक ऑप्टिमा विषयी माहिती

हिरो कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये अनेक प्रकारचे उत्कृष्ट आणि दर्जेदार फीचर समाविष्ट केलेले असून ही एक हिरो इलेक्ट्रिक ऑप्टिमा इलेक्ट्रिक स्कूटर ची किंमत किती? मायलेज? याविषयी वैशिष्ट्ये? आणि या प्रकारची सर्व माहिती आपण या पोस्टमध्ये सविस्तरपणे पाहत आहोत. त्यामुळे तुम्ही खाली देखील वाचा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल.

New Electric Scooter : इलेक्ट्रिक स्कूटर फक्त 29,000 मध्ये, 135 KM रेंज आणि सर्व माहिती..!

हिरो कंपनीने ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ही BLDC मोटार मशीन असलेले असलेली स्कूटर आहे. या मोटारीची क्षमता ही 600 व्हॉट आहे. आणि तसेच लिथियम – आयन प्रकारची बॅटरी यामध्ये बसवण्यात आलेली असून तिची क्षमता ही 52 होल्ट आहे.

हिरो कंपनीने ग्राहकांना आपल्या गाडीकडे आकर्षित करण्यासाठी या गाडीची किंमत ही फक्त 29 हजार रुपये ठरवलेली असल्यामुळे सर्व भारतामध्ये या गाडी विषयी लोकांच्या मनात खूप मोठ्या प्रमाणावर आकर्षण निर्माण झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.

हे पण वाचा…! सरकार मुलींच्या खात्यात 75 हजार रुपये पाठवत आहे! लगेच लाभ घ्या

हिरो कंपनीने आपल्या या इलेक्ट्रिक स्कूटर ची बॅटरी वर पाच वर्षांची वॉरंटी दिली जाणार असून असून ही गाडी वेगवेगळ्या तीन कलर मध्ये लॉन्च करण्याचा निर्णय कंपनीने घेतलेला आहे.

हीरो इलेक्ट्रिक ऑप्टिमा ची वैशिष्ट्ये :–

या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर समाविष्ट केलेली असून त्यामध्ये ड्रायव्हर चालवते. गाडीची गती किलोमीटर तसेच पेट्रोल इंडिकेटर आणि अशा प्रकारचे सर्व डिजिटल प्रणालीचा उपयोग याच्या मध्ये केलेला आहे. तसेच विविध प्रकारची सुविधा देण्यात आलेली असून तुम्ही यामध्ये तुमचा मोबाईल देखील चार्जिंगला लावू शकता.

हिरो इलेक्ट्रिक ऑप्टिमा ची किंमत काय आहे?

हिरो कंपनीची इलेक्ट्रिक ऑप्टिमा ही लवकरच लॉन्च केली जाणार असून या स्कूटर ची किंमत 29,843/– एक्झोशोम आहे आहे आणि सध्या ग्राहकांमध्ये देखील या गाडी विषयी आकर्षकता निर्माण झालेली आहे.

Leave a comment

Close Visit Batmya360