Panjabrao dakh Live Havaman महाराष्ट्रात या भागात अतिवृष्टी होणार! तर या भागात महापुर येणार

Panjabrao dakh Live Havaman:  सध्या राज्यात जोरदार पाऊस कोसळत आहे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी 27 ऑगस्ट पर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. तसेच काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी महाप्रलय येणार असल्याचे डख यांनी सांगितलेले आहेत. पाहुया सविस्तर नवीन हवामान अंदाज

डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार नाशिक परीसरात 100 किमी परीसरात अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. दि. 25 ऑगस्ट , 26 ऑगस्ट , 27 ऑगस्ट दरम्यान राज्यात सर्वत्र जोरदार पावसाचा नवीन अंदाज आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजना: जेष्ठांना मिळणार 3000 रुपये! ऑनलाईन अर्ज सुरु Mukhyamantri Vayoshri Yojana Online Apply

दि. 25, 26, 27 ऑगस्ट दरम्यान गुजरात मध्ये महाप्रलय येणार असून अतिवृष्टी होणार आहेत. एकदम 500 मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस पडणार आहे.

विदर्भ, मराठवाडा, पश्चिम-उत्तर महाराष्ट्र तसेच कोकण किनारपट्टी, मुंबई, पुणे, नाशिक या भागात 27 ऑगस्ट पर्यंत जोरदार पाऊस पडेल. दि. 28 , 29‌, 30 ऑगस्ट दरम्यान वातावरण ढगाळ होईन. व कोरडे हवामान राहिल. स्थानिक वातावरण निर्माण होऊन पावसाचा अंदाज राहिल परंतु सर्वदूर नसेन.

31‌ऑगस्ट ते 04 सप्टेंबर दरम्यान पुन्हा जोरदार – पंजाबराव डख यांचा अंदाज

पाऊस 28 , 29, 30 ऑगस्ट दरम्यान पावसाने काहिसी विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा 31 ऑगस्ट ते 04‌सप्टेंबर दरम्यान राज्यात जोरदार पावसाचा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवलेला आहे. विशेषतः 25, 26, 27 दरम्यान उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टी होणार असून नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होईन. व पुर परीस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

पंजाबराव डख यांनी सांगितले आहे की, पाऊस सुरू असताना वारे, विजाचे प्रमाण अधिक असेल तरी झाडाखाली जनावरे बांधु नयेत तसेच स्वतः झाडाचा अश्रय घेऊ नयेत

Leave a comment

Close Visit Batmya360