एसबीआय बँक सर्वांना क्रेडिट कार्ड देत आहे ; नक्की पहा | SBI Credit Card 2023

SBI Credit Card 2023 : एसबीआय क्रेडीट कार्ड हे भारतात सध्या खूपच मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झालेले असून सर्व ठिकाणी खरेदी करत असताना यावर खूप मोठ्या प्रमाणावर डिस्काउंट सुद्धा मिळत आहे. आणि तुमचे सुद्धा एसबीआय बँक मध्ये खाते उघडलेले असेल तर तुम्हाला देखील हे एसबीआय क्रेडिट कार्ड सहजरीत्या मिळू शकते. यांच्या माध्यमातून तुम्ही विविध प्रकारे ऑनलाईन ऑफलाइन खरेदी देखील करू शकता आणि यावर पॉईंट देण्यात येत असतात याच्या माध्यमातून आपण अमेझॉन व्हाउचर खरेदी करू शकतो. तसेच हे एक भारतातील टॉप ची क्रेडिट कार्ड असून सध्या एसबीआय क्रेडिट कार्डची मागणी देखील खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आपल्याला पाहायला मिळत आहे.

SBI Credit Card 2023

एसबीआय क्रेडिट कार्ड वर पहिल्या वर्षी तुम्हाला कोणताही चार्ज आकारला जात नाही. पूर्णपणे फ्री देण्यात येते आणि दुसऱ्या वर्षानंतर एसबीआय क्रेडिट कार्ड वर तुम्हाला प्रतिवर्षी 499 रुपये चार्ली साकारली जातात पण तुम्ही जरी या एका वर्षामध्ये एक लाख रुपये ऑनलाईन प्रकारे खर्च केले तर तुमचे हे चार्ज देखील माफ करण्यात येतात. त्यामुळे हे कार्ड पूर्णपणे फ्री हो जाते. आणि याच्यावर रिवार्ड देखील खूप मोठ्या प्रमाणात मिळतात म्हणजेच की आपण ऑनलाईन शॉपिंग मध्ये डिस्काउंट मिळू शकतो. अशा प्रकारचा फायदा देखील आपल्याला यामध्ये मिळतो.SBI Credit Card 2023

एसबीआय क्रेडीट कार्ड काढण्यासाठी – येथे क्लिक करा

एसबीआय बँक सर्वांना क्रेडिट कार्ड देत आहे ; नक्की पहा | SBI Credit Card 2023

आणि तुम्ही कोणत्याही ठिकाणी जर एसबीआय क्रेडिट कार्ड द्वारे खरेदी केली, तर तुम्हाला चार टक्के मिळते. आणि याचा फायदा देखील आपल्याला अशा प्रकारे होतो चार टक्के पर्यंत कॅरीबॅग याच्यावर मिळत असतात. एसबीआय क्रेडिट कार्ड अप्लाय करण्यासाठी तुम्हाला खाली पोस्ट मध्ये जाहिरात दिसेल त्यावर क्लिक करा आणि तिथून तुम्ही एसबीआय क्रेडिट कार्ड काढण्यासाठी अप्लाय करू शकता.SBI Credit Card 2023

किसान क्रेडिट कार्ड कसे काढायचे? फायदे काय आहेत? | किसान क्रेडिट कार्ड योजना | Kisan Credit Card Online Apply 2023

SBI Credit Card काढण्यासाठी– इथे क्लिक करा

भारतातील सर्वात प्रसिद्ध असणारे एसबीआय क्रेडीट कार्ड सध्या आपल्याला कोणतेही दुकानात खरेदी करत असताना पाहायला मिळते आहे तसेच बाजारामध्ये जाऊन देखील खरेदी करण्यासाठी तुम्ही एसबीआय क्रेडिट कार्डचा मोठ्या प्रमाणावर फायदा घेऊ शकता. याच्या माध्यमातून तुम्ही जर कोणत्याही दुकानं खरेदी केल्यानंतर एसबीआय क्रेडिट कार्ड स्वाईप केली, तर तुम्ही तिथून पुढे पन्नास दिवसांमध्ये ती रक्कमदा करण्याची सवलत देखील एसबीआय क्रेडिट कार्ड द्वारे आपल्याला दिली जाते. आणि एसबीआय क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून तुम्ही नो कॉस्ट एम आय पर्याय देखील निवडून अशाप्रकारे लाभ घेऊ शकता.SBI Credit Card 2023

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायचा असल्यास इथे क्लिक करा

Leave a comment

Close Visit Batmya360