Soyabean Rate 20 February: सोयाबीन बाजार भावात आज 200 रुपयांची वाढ! पहा सर्व जिल्ह्यातील सोयाबीन बाजार भाव

Soyabean Rate 20 February: नमस्कार मित्रांनो, आपण आज या पोस्टमध्ये सोयाबीन पिकाचे सर्व जिल्ह्यातील बाजारभाव पाहणार आहोत. या बातमीमध्ये आपण सोयाबीनचे कमीत कमी बाजार भाव, जास्तीत जास्त बाजारभाव व , सर्व साधारण बाजारभाव सोबत , जात/ आणि प्रत, आवक अशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की पहा. (Soyabean Rate 20 February)

मित्रांनो, आज अनेक बाजार समितीचे वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. आज बीड या बाजार समितीत सोयाबीनची पाच क्विंटल ची आवक आली आहे. आणि या बाजार समितीत सोयाबीनला कमीत कमी 4600 रुपये बाजार भाव मिळाला आहे. आणि जास्तीत जास्त बाजार भाव हा 4635 रुपये मिळाला आहे. आणि सर्व साधारण बाजारभाव हा 4450 रुपये मिळाला आहे. (Soyabean Rate 20 February)

त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्ही इतर सर्व बाजार समितीतील आजचे सोयाबीन बाजार भाव खालील प्रमाणे पाहू शकता. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या जर जिल्ह्याचे या ठिकाणी बाजार भाव आले नसतील तर तुम्ही आम्हाला व्हाट्सअप वर नक्की मेसेज करू शकता. त्यानंतर तुमच्या जिल्ह्याचे बाजार भाव देखील या ठिकाणी येतील. Soyabean Rate 20 February

नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)-
नायगाव – 4600
जांब – 4600
सोनखेड – 4600

बनसारोळा – 4600(Soyabean Rate 20 February)
नेकनुर – 4600
घाटनांदूर- 4600
पाटोदा – 4600
तेलगाव – 4600

हे वाचा: Drought hit Board of Revenue Maharashtra : राज्यातील आणखी 220 महसूल विभागात दुष्काळ जाहीर; लगेच यादी पहा!

सोलापूर जिल्हा
गौडगाव – 4600
बीड जिल्हा
अंबाजोगाई – 4600
बर्दापुर – 4600
केज – 4600(Soyabean Rate 20 February)

धाराशिव जिल्हा
येडशी – 4600
घोगरेवाडी – 4600
वाशी – 4600
धाराशिव – 4600
ईट – 4600
तुळजापूर – 4600

धाराशिव जिल्हा
येडशी – 4600
घोगरेवाडी – 4600
वाशी – 4600
धाराशिव – 4600
ईट – 4600
तुळजापूर – 4600 (Soyabean Rate 20 February)

हे वाचा: आज 1050 रुपयांनी सोयाबीन बाजार भावात वाढ..! पहा लगेच सर्व जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव Soyabean Rate Today

Soybean market price

निलंगा – 4600
लोहारा- 4600
कासार सिरशी – 4600
वलांडी – 4600
रेणापूर – 4680

,📣👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment

Close Visit Batmya360