SSC Result: 10वी बोर्ड परीक्षेचा निकाल मे महिन्यातच  या तारखेला लागणार; तारीख पहा

SSC Result: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दोन दिवसापूर्वी बारावीचा निकाल जाहीर झालेला आहे. व आधी बारावीच्या परीक्षा झाल्यामुळे बारावीचा निकाल आधी लागत असतो. व दहावीच्या परीक्षा या उशिरा झाल्या कारणाने दहावीचा निकाल लवकरच लागण्याची माहिती देण्यात आलेली आहे. मित्रांनो दोन दिवसापूर्वी बारावीचा निकाल हा जाहीर झालेला आहे. व 90% पेक्षाही जास्त विद्यार्थी त्यामध्ये पात्र झालेले आहेत. (SSC Result);तसेच दहा टक्के पेक्षा कमी विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झालेले आहेत.

मित्रांनो पुढील ऍडमिशन साठी विद्यार्थी वाट बघत असतात. तसेच पालक देखील वाट बघत असतात की दहावीचा व बारावीचा निकाल कधी लागेल. दहावीचा निकालाची प्रतिक्षा आता लागली आहे. यामुळे मित्रांनो दहावीचा निकाल कधी लागेल याच्याकडे पालकांचे आणि  सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागलं आहे. यासाठी मित्रांनो सर्वात मोठा राज्य मध्ये एक निर्णय घेण्यात आलेला आहे. तो म्हणजे दहावीच्या निकालाबाबत.(SSC Result)

प्रचंड वेगानं चक्रीवादळ धडकणार; महाराष्ट्राला काय राहणार स्थिती? IMD कडून महत्त्वाची माहिती

कधी लागेल दहावीचा निकाल SSC Result
मित्रांनो बारावीच्या निकाला दिवशी अशी माहिती समोर आली होतीत की 27 मे रोजी १ वाजता दहावीचा निकाल लागू शकतो. अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिलेली होती. परंतु मित्रांनो ही माहिती आपल्याला ऑनलाइन पद्धतीने मिळाली आहेत. आपण थेट असं म्हणू शकत नाही की याच तारखेला निकाल लागेल. (SSC Result)

फक्त मित्रांनो एक अंदाज लावण्यात येऊ शकतो की 27 मे रोजी दहावीचा निकाल जाहीर केला जाऊ शकतो. कारण की आता बोर्ड परीक्षेचे संपूर्ण काम हे पेपर तपासणीचे पूर्ण झालेले आहेत. परंतु निकाल हा प्रसारित करण्यासाठी अजुन काही कालावधी हवा असतो. (SSC Result) तो कालावधी देखील आता पूर्ण झालेले आपल्याला पाहायला मिळत असेन. त्यामुळे 27 मे 2024 रोजी दहावीचा निकाल लागण्याची शक्यता बोर्ड विभागाकडून वर्तविण्यात आलेली आहे.

अधिक माहितीसाठी..

Leave a comment

Close Visit Batmya360